Page 5 of डोंबिवली News

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौकातून डोंंबिवली एमआयडीसी, लोढा संकुल भागात धावणाऱ्या वातानुकूलित बस मागील पाच दिवसांपासून…

खाडी पात्रात वाळूचा बेकायदा उपसा करणारी वाळू माफियांची ३० लाख रूपयांची यांत्रिक सामग्री महसूल डोंबिवली, कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी खाडी…

फहरानच्या अटकेमुळे अंमली पदार्थ तस्करीतील अटक आरोपींची संख्या चार झाली आहे. अटकेत एका महिलेचा समावेश आहे.

पलावा चौक ते निळजे, काटई चौक दरम्यानची वाहतकू कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाण पूल महत्वाची भूमिका बजावणार आहे.

काटई, निळजे गावातील जाणत्या ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पलावा चौक भागातील पुलाचे काटई, निळजे रेल्वे उड्डाण पूल असे गुरूवारी नामकरण केले.

कामगार जुगार खेळत असल्याची कुणकुण लागल्यावर बजरंग दल कार्यकर्ते मनोज गिरी यांनी घटनास्थळी जाऊन तेथील दृश्यध्वनी चित्रफित तयार केली.

लोखंडी जाळ्यांसह ठेल्यांची तोडमोड

महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी समजून घेणे आणि त्या तक्रारींचे पालिका अधिकाऱ्यांच्या समक्ष तात्काळ निराकरण करण्यासाठी जनता दरबार आयोजित केला जातो.

मागील दहा वर्षाच्या काळात कल्याण, डोंबिवली परिसरातील काही नागरिकांनी गीता पठण स्पर्धेत श्रृंगेरी येथे जाऊन यश संपादन केले आहे.

वाहन चालक घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले. याप्रकरणी मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गाडी एक तास उशिरा आल्याने प्रवाशांच्या संतापाच उद्रेक

या शिल्प कलाकृतीवरील मराठी भाषेच्या मांडणीत अशुध्द लिखाण, व्याकरणाचा अभाव असून मराठी भाषेची मोडतोड करण्यात आली आहे.