Page 7 of डोंबिवली News

Escalator work at Dombivli railway station stalled
डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम रखडले

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील कल्याण बाजुकडील सरकत्या जिन्याचे काम मागील तीन महिन्यांपासून रखडले आहे.

Dombivli 65 illegal building case Petitioner Sandeep Patil files caveat Supreme Court
डोंबिवली ६५ बेकायदा इमारत प्रकरणी याचिकाकर्ते संदीप पाटील यांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

शासनाने उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर पहिले आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी, यासाठी याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी…

Dombivli Three people defrauded over Rs 1 crore share market investment Two arrested
डोंबिवलीत तीन जणांकडून शेअर गुंतवणुकीत एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक; दोन अटकेत, एकाचा शोध सुरू

पोलिसांनी गुन्हा दाखल करून ग्रोथअप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सलटिंगचे संदीप जोशी (३६) आणि संकेत जोशी (४५) यांना अटक केली आहे.…

Surendra Patil arrested by Thane Police Anti Extortion Squad
Video : डोंबिवलीचा स्वयंघोषित डोंबिवली किंग, रील स्टार अखेर पोलिसांच्या जाळ्यात; २७६ के इतके आहेत फॉलोवर्स

डोंबिवलीचा स्वयंघोषित कथित डोंबिवली किंग इंस्टाग्राम रील स्टार सुरेंद्र पाटील याला अखेर ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

Mahavitaran electricity poles Shilphata Road
शिळफाटा रस्त्यावरील महावितरणच्या विजेच्या खांबांचा वाहतुकीला अडथळा

रस्त्याची मार्गिका दोन्ही बाजुने अरूंद झाली आहे. या अरूंद जागेत दररोज वाहन कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाहन चालक रस्ता…

Dombivli , MIDC, water , wasted , valve leak,
डोंबिवली एमआयडीसीत व्हाॅल्वहमधील गळतीतून शेकडो लीटर पाणी वाया

डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोनमध्ये शिळफाटा रस्त्याकडेच्या जलवाहिनीवरील व्हाॅल्व्हमधून मागील काही दिवसांपासून पाण्याती गळती सुरू आहे.

Dombivli , Criminal case, land mafias,
डोंबिवलीत बेकायदा इमारतीच्या दोन भूमाफियांवर सहा वर्षांनी फौजदारी गुन्हा

डोंबिवली पश्चिमेत जुनी डोंंबिवली भागात वैभव मंगल कार्यालयासमोरील जागेत दोन भूमाफियांनी सन २०१९ मध्ये एक बेकायदा बांधकाम पूर्ण करून, त्यामध्ये…

MNS letter , banks , Dombivli , Marathi language,
डोंबिवलीतील बँकांना मनसेचे मराठी भाषेच्या वापरासाठी पत्र

पत्रे मनसेच्या डोंबिवली शाखेचे शहर अध्यक्ष राहुल कामत यांनी बुधवारी डोंबिवली शहरातील राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना दिली.

sexual assault allegations by young woman from nashik against against thakurli reel star surendra patil
ठाकुर्लीतील रील स्टार सुरेंद्र पाटील यांच्या विरुध्द नाशिकच्या तरूणीकडून लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

२९ मार्च रोजी सुरेंद्र पाटील यांनी आपणास तुझ्या बरोबरचे शरीर संबंधाचे आपली दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांत प्रसारित करीन अशी धमकी…

Dombivli crime news in marathi
डोंबिवली युनियन बँक दरोड्यातील मोक्कातील आरोपींची सबळ पुराव्या अभावी सुटका

जप्त केलेल्या ऐवजाचे मुल्यांकन केले नाही. त्यामुळे आरोपींविरुध्दचे आरोप सिध्द होत नसल्याने त्यांची या गुन्ह्यातून मुक्तता करण्यात येत आहे.

Bahinabai Garden Dombivali
Dombivli Garden : डोंबिवलीतल्या उद्यानातील वाचनालयाचा वाद! एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक

डोंबिवलीतल्या बहिणाबाई चौधरी उद्यानात वाचनालय बांधण्यात येणार आहे. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

ताज्या बातम्या