Page 111 of डोनाल्ड ट्रम्प News


पक्षातून विरोध होण्याची शक्यता अमेरिकी काँग्रेसचे सभापती रायन यांच्या विरोधामुळे व्यक्त केली गेली होती.

सीरियातील मुस्लिमांना पुरेशा पडताळणीशिवाय येऊ देणार नाही.

आम्हाला गंभीर समस्या भेडसावत आहे, ही केवळ तात्पुरती बंदी करण्याची सूचना होती

व्हेरमाँटचे सिनेटर सँडर्स यांनी पश्चिम व्हर्जिनियात १५ टक्के अधिक मते घेऊन बाजी मारली.

ट्रम्प यांच्या उमेदवारीबाबत रिपब्लिकन पक्षातील मतभेद दूर करणे आवश्यक आहे.

इंडियाना सिटी येथे समर्थकांपुढे बोलताना त्यांनी सांगितले की, चीनने अमेरिकेला लुटले, तुम्हाला ते माहिती आहे

क्लिंटन या माजी परराष्ट्र मंत्री असून डोनाल्ड ट्रम्प हे अब्जाधीश व स्थावर मालमत्ता सम्राट आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांना नोव्हेंबरमधील अध्यक्षीय निवडणुकीत आपण पराभूत करू

डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकी अब्जाधीश जेफ्री एप्सटाइन यांनी माझे लैंगिक शोषण केले होते

ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी टेड क्रूझ व जॉन कसिच यांनी त्यांचे लक्ष्य पुढील लढतींकडे वळवले आहे

तुम्ही अशाप्रकारे दहशतावादाचा चेहरा निश्चित करू शकत नाही.