scorecardresearch

द्रौपदी मुर्मू News

भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी काम पाहिले. आदिवासी समाजातून आलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती तर देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. स्वतंत्र भारतात जन्मलेल्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. ओडिशा सरकारमध्ये त्यांनी लिपिक, कनिष्ठ सहाय्यक आणि शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर १९९७ साली त्या राजकारणात उतरल्या. ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपाच्या आमदार झाल्या.

त्यानंतर २००० ते २००४ दरम्यान ओडिशा सरकारमध्ये मंत्रीही होत्या.
Read More
Petition for 'Mahadevi' with 1.25 lakh signatures sent to the President
‘महादेवी’साठी सव्वा लाख स्वाक्षरींचे अर्ज राष्ट्रपतींकडे रवाना; महादेवी किती दिवसात परतणार हे सांगावे – सतेज पाटील

नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान जैन मठातील महादेवी हत्ती वनतारा पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आला.

Pardhi community development, Pardhi social inclusion, Pune tribal issues, BJP Rajshri Kale demands, tribal representation in Rajya Sabha, Indian tribal welfare policies, police discrimination against tribals, tribal education support India,
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही राज्यसभा, विधान परिषदेत ‘पारधी’ नियुक्त का नाहीत? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मोठी मागणी

आदिवासी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या ध्येयधोरणांबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत राष्ट्रपती भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पारधी समाजासाठी माजी नगरसेविका काळे…

Swachh Survekshan Result 2025
Swachh Survekshan : भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं? ‘या’ शहराची आठव्यांदा बाजी; टॉप १० मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश?

Swachh Survekshan Result 2025 : इंदूरने सलग आठव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला आहे.

Ujjwal Nikam
Ujjwal Nikam : राज्यसभेवरील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्यावर मोठी जबाबदारी…”

जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली…

Kharge makes gaffe on Presidents names (1)
काँग्रेस अध्यक्षांकडून आजी-माजी राष्ट्रपतींचा अपमान? भाजपाने नेमके काय आरोप केले? प्रकरण काय?

Presidents names controversy Mallikarjun Kharge काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी छत्तीसगडमधील आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि माजी राष्ट्रपती रामनाथ…

President Draupadi Murmu statement on the movie Sitare Zameen Par Mumbai print news
राष्ट्रपती भवनात पोहोचला आमिर खान…; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाहिला ‘सितारे जमीन पर’ चित्रपट…म्हणाल्या हा चित्रपट…

सध्या आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित व आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ या हिंदी चित्रपटाची तिकिट खिडकीवर यशस्वी घोडदौड…

Lieutenant Commander Yashasvi Solanki First woman naval officer to be appointed as ADC
शिक्षकाच्या मुलीची ‘यशस्वी’ भरारी… राष्ट्रपतींच्या ‘एडीसी’पदी नियुक्त होणाऱ्या पहिला महिला नौदल अधिकारी…

ADC हे राष्ट्रपतींचे सगळ्यात जवळचे सैन्य सहाय्यक मानले जातात. राष्ट्रपती आणि लष्करामधील संवाद साधण्याचे काम ADC करतात. राष्ट्रपतींच्या बरोबर सर्व…

President Droupadi Murmu invited Ahilyadevi Tricentenary Celebrations Chaundi
चौंडीतील अहिल्यादेवी त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण

यापूर्वी सन १९९६ मध्ये राष्ट्रपती शंकरदयाल शर्मा चौंडी येथे अहिल्यादेवी यांच्या २०१ व्या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहिले होते.

President draupadi Murmu supreme court
विधेयकांसाठी कालमर्यादेवर राष्ट्रपतींचा सवाल, सर्वोच्च न्यायालयाला १४ प्रश्न; तीन मुद्द्यांवर मत मागवले

सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलच्या सुनावणीमध्ये विधिमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना एका विशिष्ट कालमर्यादेत मंजुरी द्यावी वा ती नामंजूर करावीत, असे निर्देश दिले.

draupadi murmu supreme court
Draupadi Murmu to Supreme Court: “असे निर्देश देणं न्यायालयीन कार्यकक्षेत येतं का?” राष्ट्रपतींनी ‘त्या’ निर्देशांवर केली विचारणा; राज्यघटनेतील तरतुदीचा दिला दाखला!

President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या एका निकालासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.