Page 30 of ड्रग्ज केस News
महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) गुजरातच्या बंदरावरून ५०० कोटी रुपयांचे ५२ किलोग्रॅम कोकेन जप्त केले आहे.
२०२१ मध्येही एनसीबीने दक्षिण आफ्रिकेवरुन आलेल्या एका महिलेला अटक केली होती. तिच्याकडे ३.९ किलो हेरॉइन सापडलं होतं
नवाब मलिक यांनी एनसीबीवर नव्याने आरोप केले असून त्यासाठी पुराव्यादाखल दोन ऑडिओ क्लिप्सही सादर केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईत २३ डिसेंबरला भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
गुजरातमध्ये सापडलेल्या ड्रग्जच्या साठ्यावरून नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला असून एनसीबीला देखील कानपिचक्या दिल्या आहेत.
नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर खान यांनी आता देवेंद्र फडणवीसांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे.
आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील यांनी गौप्यस्फोट केला असून ५० लाख टोकन मिळाल्याचा फोन आल्याचा दावा केला आहे.
संपूर्ण टीमसह दिल्लीला रवाना होताना शाहरुख खानला मुंबई विमानातळावर पाहीलं गेलं आहे.
आर्यन खानचं अपहरण करून त्यासाठी खंडणी उकळण्याचा डाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
भाजपा नेते मोहीत भारतीय यांनी कॉर्टेलिया क्रूजवरील छापा आणि संबंधित प्रकरणाचे मास्टर माइंड सुनील पाटील असल्याचा दावा केला आहे.
आर्यन खान खटल्याचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे गेल्यानंतर समीर वानखेडेंनी केलेल्या दाव्यावर नवाब मलिक यांचा पलटवार!