डुआन जॅन्सेन (Duan Jansen) हा दक्षिण आफ्रिकन गोलंदाज आहे. तो मार्को जॅन्सनचा भाऊ आहे. आपल्या भावाप्रमाणे डुआनलाही क्रिकेटमध्ये करायचे आहे. तो दक्षिण आफ्रिकेतील नॉर्थ वेस्ट क्रिकेट टीम या संघाकडून तेथील राज्यस्तरीय क्रिकेट लीग्समध्ये सामने खेळत असतो. तो सीपीएमध्येही झळकला आहे.
आयपीएल २०२३च्या ऑक्शनमध्ये त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतले. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये या तरुण वेगवान गोलंदाजाला मुंबईच्या संघामध्ये जागा मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.Read More
जावई प्रांजल खेवलकर विरोधात बोलणाऱ्या रूपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसेंनी अपशब्द वापरल्याचा आरोप होत असताना, भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी…
नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस सेवा दलास महानगरपालिकेने नाशिकरोड विभागीय कार्यालय परिसरातील हुतात्मा स्मारकात ध्वजारोहण करण्यास परवानगी नाकारली.