Page 15 of दसरा २०२५ News
यंदा दसऱ्यानिमित्त वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून आला. दसऱ्याच्या आधीच्या नऊ दिवसांत नागरिकांनी नऊ हजार ३०५ वाहनांची खरेदी केली.
Dasara 2023 Marathi Wishes: दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Status Post आपण मोफत डाउनलोड करून शेअर करू शकता.
दसऱ्यानिमित्त चर्तुसंप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास महाराज यांच्या वतीने रावण दहनाचा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी सहा वाजता गोदा काठावर आयोजित करण्यात आला…
या सणाला विजयादशमी असेही म्हणतात, दसऱ्याचे नेमके शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया.
अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते. या प्रथेला तब्बल २१० वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेचा प्रशासकीय कारभार, नागरी समस्या, खड्डे, खराब रस्ते या विषयांवर नेहमीच रोखठोक बाण्याची भूमिका घेणाऱी विद्यानिकेतन ही डोंबिवलीतील…
Mumbai Local Video: भांडणांच्या पलीकडे जाऊन प्रेमाने, उत्साहाने, आनंदाने सण साजऱ्या करणाऱ्या मैत्रिणींची खास बाजू आज आपण लोकसत्ताच्या ‘तू ही…
“पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे” या घोषणेसह ठाकरे गटानं दसरा मेळाव्यासाठीचा व्हिडीओ जारी करत पक्ष कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे.
श्री अंबादेवी, श्री एकवीरा देवी मंदिरापासून ते रवीनगर पर्यंतचा शिलांगण रोड स्वच्छ करून तो सुवासिनी सडा व रांगोळ्यांनी सजवतात.
रावण दहनाविरोधात काही समाजाच्या भावना लक्षात घेता मंगळवारी दसऱ्याला यवतमाळात ‘अहंकार’ प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे.
महाकाली मंदिरापासून अवघ्या २ कि.मी. अंतरावर ही अभूतपूर्व मूर्ती आहे.
प्रति किलोमागे झेंडूचे फुल ४० रुपये तर, शेवंती फुल ८० रुपयांनी महागले आहे, अशी माहिती ठाण्यातील फुल विक्रेत्यांनी दिली.