Page 40 of अर्थव्यवस्था News
अन्य फंड घराणी मालमत्तेच्या स्पध्रेत उतरून व विक्रेत्यांना मोठे आमिष देऊन तीन ते पाच वर्षांच्या मुदतबंद योजना आणत असताना गुंतवणुकीस…
‘तेलावरचे तरणे’ हे संपादकीय (८ जाने.) जागतिक आíथक सद्यस्थिती अन् भारतीय बाजारावरील त्याचा परिणाम याचे योग्य विश्लेषण करणारे होते.
गेल्या वर्षांत गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून ३०% परतावा मिळाल्याने आता शेअर बाजाराला पुन्हा तेजीचे वलय आले आहे.

‘लोकसत्ता’ दरवर्षी वाचकांची आवड लक्षात घेऊन नवीन सदरांनी नवीन वर्षांचे स्वागत करत असतो. अर्थसाक्षरतेचे उद्दिष्ट घेऊन मागील वर्षी ‘नियोजन भान’…
‘लोकसत्ता’च्या वाचकांनी नवीन वर्षांत बदललेल्या चेहऱ्याची एव्हाना दखल घेतली असेल. जे चाणाक्ष वाचक आहेत व ज्यांना आर्थिक बातम्यात रस आहे…

‘माझा पोर्टफोलियो’ मध्ये २०१४ वर्षांत बहुतांशी स्मॉल कॅप आणि काही मिड कॅप शेअर्स सुचवले होते. गेल्या दोन वर्षांप्रमानेच यंदाही वाचकांना…

गाडलेले तेलाचे भाव, एका वर्षांच्या नीचांकी पातळीवर असलेला डॉलरचा विनिमय दर, बहुप्रतीक्षेत असलेली भारतातील व्याजदर कपात, तर अमेरिकेत ‘फेड’च्या विचाराधीन…

स्पेशालिटी रेस्टॉरंटस लिमिटेड ही कंपनी ‘मेनलँड चायना’, ‘ओह! कलकत्ता’, ‘मचाण’, ‘सिगरी ग्लोबल ग्रील’ या नाममुद्रांसहित एकूण १२ नाममुद्रांनी लोकप्रिय उपाहारगृहांची…

नाताळचा सण जवळ आला, की वेध लागतात ते नवीन वर्षांचे. शेअर बाजाराच्या दृष्टीने मागील वर्षांत सान्ता आपल्या पोतडीतून बरेच काही…

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ही मिड-कॅप कंपनी गेली दीड -दोन वष्रे सातत्याने उत्तम कामगिरी करत आहे.

गेल्या काही दिवसात बाजार खूप खाली गेला त्याची कारणमीमांसा करताना, आगामी काळ हा गुंतवणूकदारांनी काळजी करण्याइतपत जोखीमेचा आहे की, तो…
गुंतवणुकीच्या परिपक्वतेला पुरेसा वेळ द्यावाच लागतो. मागील दहा वर्ष न केलेल्या कामाचा अनुशेष एका महिन्यात भरून काढणे शक्य नाही.