Page 21 of ईडी News

भूषण गवई आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील खटल्यांमध्येही जामीन हा नियम असल्याचे नमूद केले.

‘जामीन हा नियम आणि तुरुंगवास हा अपवाद’ या तत्त्वाइतकाच, ‘एका प्रकरणी कोठडी आणि दुसऱ्या प्रकरणाचा कबुलीजबाब चालणार नाही’ हा ताजा…

पुणेस्थित बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाने बुथवारी आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातही जामीन मंजूर केला.

फेअरप्लेमधील सट्टेबाजीतील विजेत्यांची रक्कम वितरणासाठी पेमेंट गेटवेचा गैरवापर करण्यात येत असल्याची माहिती ईडीला मिळाली होती.

सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) कार्यकारी प्रमुख राहुल नवीन यांची बुधवारी पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ईडीच्या तपासानुसार उप कंपन्यांना कर्ज देण्यात आले. ही रक्कम पुढे कोलकाता येथील २५० हून अधिक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वळविण्यात आली.

Supriya and Sadanand Sule : सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर दडपशाहीचे आरोप केले आहेत.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात याबाबतचा आरोप केला होता.

सीबीआयने राजधानी दिल्लीत तब्बल २० लाखांची लाच घेताना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) सहाय्यक संचालकाला अटक केली.

कथित बनावट आयुष्मान भारत कार्ड प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीच्या रडारवर असलेले हिमाचल प्रदेशचे…

सक्तवसुली संचलनालयाने (ई़डी) मुंबई, कर्जत, बारामती व पुणे येथे छापे टाकले. श्री शिव पार्वती साखर कारखाना लि., हायटेक इंजिनिअरींग कॉर्पोरेशन…

महत्त्वाचे पुरावे नष्ट करणे, शेल कंपन्यांची स्थापना करणे, बनावट संचालकांची नियुक्ती करणे आदी बरेच गंभीर प्रकार केल्याचे समोर आले.