Page 38 of ईडी News

साहेबगंज जिल्ह्यातील बेकायदेशीर खाण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांवर सोरेन यांची चौकशी केली जात आहे.

रॉबर्ड वाड्रा यांच्यानंतर हरियाणामधील जमीन खरेदी प्रकरणात त्यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचेही नाव ईडीने आरोपत्रात दाखल केले…

रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनमधील आर्थिक घोटाळ्याशी संबंधित मालमत्तांचं नुतनीकरण व त्यात वास्तव्य केल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल गुरुवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

ईडीने सोमवारी (१८ डिसेंबर) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे.

जॅकलिन फर्नांडिसने ईडीवरिोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

जे प्रकरण अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभं केलं गेलं आहे ते बिनबुडाचं असल्याचं आपने म्हटलंं आहे.

अजित पवार आणि त्यांचे आमदार पुतणे रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांची चौकशी करण्याची परवानगी त्यात प्रामुख्याने मागण्यात आली होती.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ईडीने २०१६ मध्ये अटक केली होती.

तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या संपताना दिसत नाही. ‘ईडी’ची छापेमारी, चौकशा यामुळे पक्षाचे नेते हैराण झाले असतानाच…

ईडी अधिकाऱ्याला १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

करोनाकाळात प्राणवायू निर्मिती प्रकल्प गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुन्हा (ईसीआयआर) दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.