Page 44 of संपादकीय News

शिवसेना बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासमोरील पेच तिपेडी आहे. आधी मुळात बंड करायचे आणि नंतर त्या बंडाचे हे तिहेरी पेड सोडवायचे…

वास्तविक ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाने सत्तरच्या दशकात गर्भपात हा गुन्हा ठरवला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले आणि त्यांस यश आले.

‘शक्ती’ला भारतीय संदर्भात एक खास अर्थ आहे. उगम आणि संहार यांच्या दैवताला ‘शक्ती’ म्हटले जाते.

दहावीच्या परीक्षेत ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले; यात नवे काहीच घडलेले नाही. गेल्या काही वर्षांत उत्तीर्णाचे प्रमाण सर्वाधिक असतेच.

‘सूड भावना ही दुबळेपणाचे द्योतक असते,’ हे आईनस्टाईन यांचे विधान उत्तर प्रदेश सरकारच्या गेल्या काही दिवसांतील कृत्यांचे वर्णन करण्यास लागू…

असे म्हणतात की मोह, माया, मत्सर, क्रोध यावर जो विजय मिळवतो तो साधू. आता हे म्हणणे जुने झाले.


आपल्याकडची प्रचलित लग्नव्यवस्था आणि तिचे अपत्य असलेली कुटुंबव्यवस्था ही अजूनही खूप मोठय़ा प्रमाणात पुरुषप्रधानच आहे.

आरोग्य व शिक्षणामध्ये दिल्लीत ‘आप’ची कामगिरी निश्चितच दिसली, तर पंजाबात कायदा-सुव्यवस्था परिस्थिती, उद्योगधंदे, रोजगार, शेती या क्षेत्रांतही काम करावे लागेल..

घराबाहेर पडताना आपली धर्मवस्त्रे खुंटीस टांगून ठेवण्याच्या सवयीची गरज वाटायला हवी. त्याऐवजी हिजाबच्या कथित अधिकारावर वाद हा उभयपक्षी अनाठायी..

पहिले महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्याचा लौकिक असा की सत्तेवर असलेल्या पक्षास विधानसभा निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळत नाही.
