scorecardresearch

एकनाथ खडसे News

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. तपूर्वी, ते भारतीय जनता पार्टीतील सक्रिय नेते होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत महसूल, पशू संवर्धन, दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम केलं आहे. कोथळी गावचे सरपंच बनून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. २००९ ते २०१४ या कालावधीत ते महाराष्ट्र विधानसभेत भाजपातर्फे विरोधी पक्षनेते होते. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि २३ ऑक्टोंबर २०२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पक्षप्रवेश केला.


आता त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी सोडली असून लवकरच ते भारतीय जनता पक्षात म्हणजेच स्वगृही परतणार आहेत. परंतु, त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्यापही निघालेला नाही. १९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत खडसे पहिल्यांदा एदलाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर १९९० ते २०१४ पर्यंत खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून अपराजित राहिले आहेत.


Read More
Eknath Khadse CD jalgaon bungalow theft
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या बंगल्यावरून चोरलेले सोने, चांदी सापडले… सीडी कुठे गेली ?

खडसेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितल्यानुसार, तिन्ही संशयितांकडून सीडी अथवा कागदपत्रे हस्तगत केली गेलेली नाहीत. त्यामुळे कथित सीडीचे गूढ आणखी जास्त वाढले…

jalgaon Eknath Khadse bungalow theft Three suspects arrested
Jalgaon Crime: एकनाथ खडसेंच्या बंगल्यावर चोरी… सव्वासहा लाखांच्या मुद्देमालासह तीन संशयित ताब्यात

एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यातून ६७ ग्रॅम सोने, ७.५ किलो चांदी, ३५ हजार रूपये रोख, सीडी, पेन ड्राईव्ह आणि महत्वाची…

Eknath khadse house theft
Girish Mahajan : “एकनाथ खडसेंकडे चोरी झाली तेव्हा मी…”, गिरीश महाजनांचा खळबळजनक दावा

आमदार खडसे यांच्या बंगल्यावरून सोने, चांदीसह रोख रक्कम चोरीला गेली असताना, सीडी जास्त चर्चेचा विषय ठरली आहे.

Police identified three thieves in eknath khadse bungalow burglary case
Jalgaon Crime : एकनाथ खडसेंच्या बंगल्यावर चोरी… तीन चोरटे पोलिसांच्या टप्प्यात !

आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यातून ६७ ग्रॅम सोने, ७.५ किलो चांदी,सीडी, पेन ड्राईव्ह आणि बरीच महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली…

eknath khadse claims political evidence cds stolen in jalgaon bungalow theft
Eknath Khadse : “बंगल्यातून सीडींसोबत काही लोकांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे चोरीला…”, एकनाथ खडसेंचा रोख कुणाकडे?

दरम्यान, चोरट्यांनी सोने-चांदीसोबत सीडी, काही लोकांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असलेली महत्वाची कागदपत्रेही चोरून नेल्याचा दावा खडसे यांनी आता केला आहे.

Eknath Khadse Jalgaon Bungalow Robbed 90 Lakh Loot Reported
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना मोठा धक्का… जळगावमधील बंगल्यावरून लाखोंच्या ऐवजाची चोरी !

७० ते ८० ग्रॅम सोने तसेच ३५ हजार रूपयांची रोख असा मुद्देमाल चोरीस गेल्याची माहिती स्वतः खडसे यांनी दिल्याने खळबळ…

BJP Girish Mahajan Reveals NCP Eknath Khadse Political Program Lost Value Jalgaon Political Rivals War
Khadse Mahajan War: “एकनाथ खडसेंचा एका रात्रीत असा कार्यक्रम केला…”, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट…

Girish Mahajan, Eknath Khadse : मंत्री गिरीश महाजन यांनी कट्टर विरोधक एकनाथ खडसे यांना पुन्हा लक्ष्य करत, प्रचाराच्या रात्री ‘कार्यक्रम…

muktaainagar tehsil office clerk caught taking bribe video Corruption Jalgaon
VIDEO: मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील कारकून पैसे खाण्यात निघाला अव्वल…!

Government Servant Bribe Video : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून कामाच्या मोबदल्यात नागरिकांकडून सर्रास पैसे घेत असल्याची चित्रफित…

jalgaon minister raksha khadse petrol pump robbery six accused arrested
Jalgaon Crime: मुक्ताईनगर, वरणगाव पेट्रोलपंप दरोडा; सहा संशयित ताब्यात

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासह वरणगाव येथील पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून गावठी बंदुका…