Page 841 of एकनाथ शिंदे News

आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो; उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना शुभेच्छा

आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्याने ट्विट करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.

पराग कान्हरेची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

मोहित कम्बोज यांना आधीच होती महाराष्ट्रातील सत्ताबदलाची माहिती?, ठाकरे सरकारला दिला होता इशारा; व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओसोबत अमोल मिटकरींचं सूचक ट्वीट; म्हणाले,”जुनं ते…!”

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटापैकी कोणीही आता बंड करताना मिलिंद नार्वेकर यांचे नावही घेतले नाही.

कॅबिनेट बैठकीनंतर मंत्रालयातील पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी “प्रथेप्रमाणे मुख्यमंत्र्यानंतर कुणीही बोलायचं नसतं,” असं सूचक वक्तव्य केलं.

सुप्रीम कोर्टाचा शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला

काल रात्री घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २ आणि ३ जुलैला अधिवेशन घेण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.