Page 898 of एकनाथ शिंदे News

अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावर ये-जा करणारे भाविक तसेच स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी हाती घेण्यात आलेल्या फ्युनिक्युलरचे (डोंगरावरील रेल्वे) काम डिसेंबपर्यंत पूर्ण…
शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना दुरध्वनीवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतक ऱ्यांना आठ दिवसात आर्थिक मदत न मिळाल्यास अधिवेशनात कुठल्याही मंत्र्याला सभागृहात येऊ दिले जाणार नाही,…
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यास आलेले विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि माजी विरोधी पक्षनेते…
मराठवाडय़ात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे शेतकरी आíथक संकटात सापडला आहे. हातून पिके गेल्याने नराश्यापोटी शेतकरी आत्महत्या करीत आहे. आतापर्यंत ६० च्यावर…
राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेले साटेलोटे उघड होऊ नये, यासाठी विधानसभेत गोंधळ निर्माण व्हावा, यासाठी भाजपने जाणीवपूर्वक नियोजन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते…
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी स्थायी समिती सभेत मंजूर झालेल्या सुमारे ९०० कोटी रुपयांच्या कंत्राटी निविदांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत…

ठाणे आणि पालघर अशा दोन्ही जिल्ह्य़ांमधील २४ पैकी किमान १५ जागांवर विजय मिळवू अशा बाता मारत मन मानेल त्या पद्धतीने…

परपक्षांतील आयारामांना आपले म्हणत जिल्ह्य़ातील तिकीटवाटपात निष्ठावंतांना डावलणारा शिंदे पॅटर्न ठाण्यातील शिवसेनेसाठी आता डोकेदुखीचा विषय ठरू लागला असून भारतीय जनता…
सत्ताधाऱ्यांचे लक्ष फक्त महापालिकेतील टेंडरवर आहे. मोठमोठय़ा प्रकल्पाची तर सोडा, पण गटार आणि शौचालयापर्यंतची कामेही सोडत नाही.

आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम करत आहोत, अशा थाटात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या ठाण्यातील काँग्रेस-

ठाणे शहरातील बिल्डरांसाठी वाढीव चटईक्षेत्राचे गाजर पुढे करून रियल इस्टेट क्षेत्रात ‘फील गुड’ची हवा निर्माण करणारे ठाणे महापालिकेचे आयुक्त असीम…