Page 3 of निवडणूक प्रचार News

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पंतप्रधान मोदी यानंतर दोन दिवसांच्या ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीला जाणार आहेत.

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सात दिवसांच्या आत राजकीय पक्षाला आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे तसेच मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे द्यावी लागते.

आनंद महिंद्रा यांनी एका आदिवासी मतदाराचा त्यांचे मतदार कार्ड हातात धरलेला आणि तर्जनीला शाई लावलेले फोटो शेअर केले आहे.

‘यापैकी कुणीही नाही’ या पर्यायाला- अर्थात ‘नोटा’ला पसंती देणारे बटण आजही अनेकजण दाबतील… पण यापुढे, ‘नोटा’ असताना कोणतीही निवडणूक बिनविरोध…

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेमध्ये दगडफेक झाली.

शनिवारी प्रचाराचा शेवटचे काही तास शिल्लक असताना ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे…

पोलिसांनी तपास सुरू केला असता अंधेरी परिसरातून दूरध्वनी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या प्रचारासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर महाविजय संकल्प सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते.

सात टप्प्यात मतदान होणार असल्याने प्रत्येक टप्प्यात कोणते मुद्दे मांडायचे याची रणनीती आखण्यात आली.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेल्या अरविंद नारायण सावंत यांच्या प्रचारार्थ रेकॉर्डेड व्हॉईस कॉल येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी येत्या गणेशोत्सवपूर्वी पहिला टप्पात ४० दशलक्ष लीटर पाणी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आश्वासन दिले…

राज्यातील लोकसभेच्या चार टप्प्यांतील मतदानात आतार्यंत फडणवीस यांच्या १०५ सभा झाल्या आहेत.