Page 6 of इलेक्ट्रिक News

नवीन बांधकाम प्रस्तावांना मान्यता देताना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा बंधनकारक करण्यात आली आहे.

रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक गाडीमधून उत्सर्जित होणारा धूर आणि त्यामुळे होणार प्रदूषण यावर लक्ष ठेवणं सरकारला कठीण आहे.

तुम्ही १० हजार रुपये डाउनपेमेंट करून हिरोची इलेक्ट्रिक स्कुटर घरी घेऊन येऊ शकता.

जनावरांना बाजारगाव परिसरातील अग्रवाल पेपर मिलच्या पाठीमागे पडीक शेतावर नेत होते,

जीडब्ल्यूएमच्या भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या निर्णयामुळे जवळपास ८ हजार कोटींचा बांधकाम प्रकल्प बंद होईल.

ओला इलेक्ट्रिक स्कुटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्यानंतर ओला इलेक्ट्रिक कार कितपत सुरक्षित असेल, असा प्रश्न पडतो.

विशेषत: लोकं इलेक्ट्रिक स्कूटरकडे अधिक आकर्षित होत आहेत.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस चालवण्यास सुरुवात केली आहे.

भारतीय दुचाकी उत्पादक कंपनी बजाज मोटर्स लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे.

एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर या बाईकची रेंज १५० ते २०० किमी पर्यंत असणार आहे.

अँपिअर इलेक्ट्रिककडून मॅग्नस ई-स्कूटरची किंमत ६८,९९९ रुपये इतकी (एक्स-शोरूम पुणे) आहे.

देशात इलेक्ट्रिक वाहन कंपन्या देखील मोठ्या प्रमाणत विकसित होत आहेत. राफ्ट मोटर्सने स्वयंचलित चार्जिंग स्टेशन विकसित केले आहे.