scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 381 of मनोरंजन बातम्या Photos

IMdb Rated Top 10 Movies
12 Photos
Photos: IMDb च्या ‘Top Movies’ यादीमध्ये ‘या’ चित्रपटांचा बोलबाला; १० पैकी सात चित्रपट हे दाक्षिणात्य

या वर्षी सर्वाधिक आयएमडीबी रेटिंग असलेल्या १० चित्रपटांपैकी तब्बल ७ चित्रपट हे दाक्षिणात्य चित्रपट असून ते हिंदीतही प्रदर्शित झाले.

anaya soni tv actress anaya soni
12 Photos
वडिलांनी दान केली स्वतःची किडनी, पुन्हा दोन्ही किडन्या निकामी, प्रसिद्ध अभिनेत्रीची बिकट अवस्था, भाड्याच्या घरात राहण्याची वेळ

प्रसिद्ध अभिनेत्री अनाया सोनीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. आता तिची परिस्थिती नेमकी कशी आहे? हे तिने स्वतः सांगितलं आहे.

sonalee kulkarni
9 Photos
Photos: डीप नेक क्रॉप टॉप, त्यावर चॉकलेटी श्रग; ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनाली कुलकर्णीचा हटके लूक

‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनालीने ‘फू बाई फू’ कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळेस तिने खूप सुंदर पेहेराव केला होता.

Bollywood Actors
15 Photos
Photos: ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये सोडली आपली छाप; फक्त एका खानने मिळवले यादीत स्थान

Bollywood Actors: हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक सेलिब्रिटी आणि चित्रपटांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. असे अनेक चित्रपट आणि कलाकार आहेत ज्यांच्याशिवाय चित्रपट अपूर्ण…

deepika padukone movie controversy
9 Photos
Photos: दीपिका अन् वाद जसं काही ठरलेली गोष्ट! ‘पठाण’पूर्वी एक दोन नाही तर तब्बल इतके चित्रपट अडलेले वादाच्या भोवऱ्यात

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि वाद यांचे जुने नाते आहे. दीपिकाचे असे अनेक चित्रपट आहेत जे रिलीजपूर्वीच वादात सापडलेले आहेत.

Urvashi Rautela
15 Photos
Photos: ३८ वर्षांनी मोठ्या सनी देओलबरोबर ‘या’ अभिनेत्रीने दिले होते बोल्ड सीन्स; कारण देत म्हणाली होती….

तेव्हा ही अभिनेत्री अवघ्या १९ वर्षांची होती, तर अभिनेता सनी देओल ५७ वर्षांचा होता.

9 Photos
Photos : कोणी हॉटेल व्यावसायिक तर कोणी चित्रपटगृहाचा मालक; चित्रपटांच्या व्यतिरिक्त दाक्षिणात्य स्टार्स कमवतात करोडो रुपये

दाक्षिणात्य अभिनेते आपल्या अभिनयाच्या बरोबरीने स्टाईलसाठीदेखील प्रसिद्ध आहेत

ताज्या बातम्या