-
अभिनेत्री उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
ती तिचे बोल्ड फोटो सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करत असते.
-
उर्वशीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सीन दिले आहेत.
-
पण सर्वाधिक चर्चा तिने सनी देओलबरोबर दिलेल्या बोल्ड सीन्सची झाली होती.
-
सुरुवातीला उर्वशीने सनीबरोबर बोल्ड सीन्स देण्यास नकार दिला होता. पण नंतर मात्र ती तयार झाली होती.
-
‘सिंह साब द ग्रेट’ चित्रपटातून उर्वशीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. तेव्हा तिने सनी देओलबरोबर बोल्ड सीन्स दिले होते.
-
चित्रपटात उर्वशीने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
-
हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा उर्वशी अवघ्या १९ वर्षांची होती. तर सनीचं वय ५७ वर्षे होतं.
-
या बोल्ड सीन्सची प्रचंड चर्चा झाल्यानंतर उर्वशीने यावर तिच्या पालकांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल सांगितल होतं.
-
उर्वशी म्हणाली होती, की तिचे पालक चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. त्यांचा बिझनेस आहे.
-
त्यामुळे जेव्हा तिला चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स करायचे असतात, तेव्हा ती पालकांची परवानगी घेते.
-
पालकांनी होकार दिल्यानंतरच ती चित्रपट साईन करते आणि बोल्ड सीन देते.
-
दरम्यान, उर्वशीच्या मते तिने सनी देओलबरोबर विषेश बोल्ड सीन दिले नव्हते, हा फक्त पती आणि पत्नी यांच्यातील रोमान्स होता.
-
उर्वशीने हेट स्टोरी ४ आणि सनम रे या चित्रपटांमध्येही बोल्ड सीन्स दिले होते.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम आणि स्क्रीन शॉट्स)
-
उर्वशीने या व्हिडीओसंदर्भात स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे. (फोटो : उर्वशी रौतेला/ इन्स्टाग्राम)

आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं, दिलं आणखी एक खुलं आव्हान; म्हणाले, “मी तुमच्यासमोर…”