scorecardresearch

Page 2892 of मनोरंजन News

“…त्यांनी केलेली घाण कोण उचलतं?” पाळीव प्राण्यांना फिरवणाऱ्या सेलिब्रिटींवर रोहित रॉय संतापला

रोहितचे हे ट्वीट चर्चेत आहे. फक्त रोहित नाही तर त्याचा भाऊ आणि अभिनेता रोनित रॉयनेही सेलिब्रिटींना टोला लगावला आहे.

टायगरच्या ‘हीरोपंती २’ मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार नवाजुद्दीन सिद्दीकी?

२०१४ मध्ये ‘हीरोपंती’ या चित्रपटातून टायगरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता यंदाच्या वर्षी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे.

Kumbalangi- Nights
Review : कुंबलंगी नाईट्स

चार भावंडांच्या घरात, आयुष्यात “कुछ तो अच्छा हो सकता है” असा आशावाद वाटण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे हा सिनेमा.