Page 2894 of मनोरंजन News

संजय दत्तने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

केआरकेने सोशल मीडिवर अक्षयचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केल्याने चाहत्यांची उत्सुकता ताणली गेलीय.

दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमध्ये ‘खतरो के खिलाडी ११’चे चित्रीकरण सुरु आहे.

“नीनाने ज्या संघर्षाचा सामना केलाय त्यासाठी नेहमी मला तिचं कौतुक वाटतं तिने खूप बहादूरीने आयुष्यातील संकट आणि अडथळ्यांचा सामना केलाय.”

सलमान ‘ब्लॅक टायगर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिकची भूमिका साकारणार आहे.

“मी नक्कीच आईच्या खूप जवळ आहे मात्र मी बाबांसारखी आहे.”- नेहा पेंडसे

‘सुपर डान्सर ४’मध्ये शिल्पाने हा खुलासा केला आहे.

गेल्या महिन्यातच एनसीबीने कारवाई करत सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली होती.

नीतिने शेअर केलेल्या एका फोटोत निहार आणि नीति आपल्या बाळाकडे आनंदाने पाहत असल्याचं दिसतंय.

‘सच कहूं तो’ या पुस्तकात नीना गुप्ता यांनी हा खुलासा केला आहे.

सेलिब्रिटी हेयर ड्रेसर आलिम हाकीम याच्या सलूनमधून बाहेर येत असतानाच अर्जुन रामपालला स्पॉट करण्यात आलं होतं.