Page 2909 of मनोरंजन News

रोहनप्रीतने हा फोटो शेअर करत त्याला नेहाचा पती असल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.

एक महिन्यापुर्वी साजरा केलेल्या ४० व्या वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला. आतापर्यंत साडे सहा लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले.

या कारणामुळे लहान असताना सुहाना शाहरुखसोबत चित्रपटाच्या सेटवर जात नव्हती.

वरुणने डॉक्टर मनन वोरा यांच्याशी बोलताना करोना काळात डॉक्टरांवर होणाऱ्या हिंसाचारावर संताप व्यक्त केला आहे.

सुपरहिट ठरलेल्या सीरिजच्या दुसऱ्या सीजनमधला खास व्हिडीओ केला शेअर

परेश रावल म्हणाले, “मला पत्र पाहून आश्चर्य वाटलं कारण आम्ही कधीच एकमेकांना पत्र लिहिलं नव्हतं.”

राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.


लोकप्रिय वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’चा शेवटचा सिझन लवकरच होणार प्रदर्शित; पेद्रो अलोन्सोने मनी हाइस्टमध्ये बर्लिनची भूमिका साकारली

जुन्या स्टाइलमधली आयकॉनीक कॅप आणि माइक घेऊन झळकणार हिमेश

सोनू सूद म्हणाला, “मी राजकारणात येऊ नये अशी कित्येक जणांची इच्छ आहे.”

या टीझरमध्ये बादशहा आणि जॅकलिनचा हटेके लूक पाहायला मिळतोय.