Page 2954 of मनोरंजन News
तिच्या दृष्टीने तिचा विवाह ही परीकथाच होती. गेली कित्येक वर्षे अभिनेत्री राणी मुखर्जीने जपून ठेवलेले तिचे प्रेम अखेर विवाहबंधनात बांधले…
अनेक चित्रपट महोत्सवांत समीक्षकांकडून पसंतीची पावती मिळविल्यानंतर ‘फिल्मीस्तान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
रणबीरविषयी एक प्रश्न जरी आला तरी ऋषी कपूर अर्थात चिंटूजींना फार फार राग येतो. हल्ली हे प्रमाण थोडे कमी झाले…
अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला यांच्या भन्ना अभिनयाने सजलेल्या ‘जॉली एलएलबी’ या हिंदी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार बुधवारी जाहीर झाला.
कुठल्याही क्षेत्रात एक पिढी जेव्हा मावळतीच्या टोकावर असते तेव्हा उगवत्या पिढीचा हात धरून त्यांना दिशा दाखवण्याची जबाबदारी ही त्या जाणत्या…
तो २७ वर्षांचा तरूण होता. लखनौच्या ‘आयआयएम’मध्ये शिकत असतानाचा सळसळत्या उत्साहाचा, बुध्दीमान असा मंजूनाथ शण्मुगम.
डॉ. धर्मवीर भारती हे हिंदी साहित्यक्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व. ‘अंधा युग’ या केवळ एका नाटकाने चिरंतन झालेले भारतीय नाटककार.
मोठय़ा पडद्यावरून छोटय़ा पडद्यावर स्थलांतरित होणाऱ्या बॉलिवूड कलाकारांमध्ये आणखी एक नाव सामिल झाले आहे ते मनोज वाजपेयीचे.
‘स्लमडॉग मिलेनिअर’ या गाजलेल्या चित्रपटानंतर जगप्रसिध्द संगीतकार ए. आर. रेहमान डिस्नेच्या ‘मिलियन डॉलर आर्म’ या हॉलिवूडपटाला पाश्र्वसंगीत दिले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मराठी मंडळींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. यात अभिनय, संगीत, कला दिग्दर्शन, गायन, रंगभूषा अशा विविध क्षेत्रांचा…
जगभरात समलिंगी व्यक्तींचे भावविश्व, त्यांच्या समस्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने अनेक चित्रपट महोत्सव भरविले जातात.
फॅण्टसी, महानायकाची पूर्वीची अँग्री यंग मॅनची प्रतिमा, जे आपण करू शकत नाही असे सारे काही करण्याची हिंदी सिनेमाच्या नायकाची किमया…