Page 2955 of मनोरंजन News
चार पुरस्कार मिळवून ‘अजिंठा’ चित्रपटाची आघाडी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री सिने’ पुरस्कारांमध्ये ‘काकस्पर्श’ हा चित्रपट सवरेत्कृष्ट ठरला तर वेगवेगळ्या गटात ‘अिजठा’ चित्रपटाने…

बॉलिवूडमध्ये कोणीतरी गॉडफादर असेल तर आपल्याला फार लवकर आणि सहजपणे या वाटेवर रूळता येईल, हे ओळखून अशा लोकांशी आधी मैत्री…

मराठी चित्रपटांची संख्या वाढली असली विविध विषय हाताळले जात असले तरी गल्लापेटीवर यश मिळविणाऱ्या चित्रपटांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे.…

संदीप कुलकर्णी आणि पल्लवी सुभाष ही जोडी पहिल्यांदा एकत्र आली ती झी मराठीवरच्या ‘गुंतता हृदय हे’ या मालिकेत. या मालिकेत…

कोणत्याही अभिनेत्रीच्या वयाच्या भानगडीत पडायचे नसते. त्यामुळे क्रांती रेडकरचे खरे वय ते काय याचाही शोध का घ्यावा? पण तिने राजेश…

सब टीव्हीवरची ‘लापतागंज’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यामुळे आता दुसरे पर्व घेऊन ‘लापतागंज’चे अजबगजब विश्व ‘सब’वर परतले आहे.…

सिनेमामध्ये मुख्य भर चांगली गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगण्यावर असला पाहिजे. त्यासाठी चित्रपट आशय-विषय सशक्त करण्यावर भर दिला पाहिजे. परंतु, आशयगर्भ…
चित्रपटाच्या ऑनलाइन तिकीट खरेदीवर अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाने दिले असतानाही ते प्रेक्षकांकडून वसूल करणाऱ्या चित्रपटगृह…

बॉलिवूडच्या गल्लापेटीवर सर्वाधिक विक्रमी गल्ला गोळा करणारा नायक म्हणजे अभिनेता सलमान खान हे त्याच्या लागोपाठ तीन-चार चित्रपटांनी दाखवून दिले आहे.…

शाहरूख खानचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि एकताच्या बालाजी प्रॉडक्शनचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन’ हे दोन्ही चित्रपट ईदला प्रदर्शित…
दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’वाहिनीतर्फे मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी देण्यात येणाऱ्या चौथ्या सह्याद्री चित्रपट पुरस्कारांच्या नामांकनाची घोषणा बुधवारी करण्यात आली. यंदा ‘सवरेत्कृष्ट…
सध्याच्या बदलत्या काळात अनेक संस्था शास्त्रीय संगीताचे जतन आणि संवर्धनाचे काम आपापल्या परीने करीत असून नव्या पिढीला शास्त्रीय संगीताचे धडे…