Page 478 of मनोरंजन Photos

सलमानला मारायचा हा प्लॅन त्यांनी फार आधीच तयार केला होता.

इतर बॉलिवूड जोडप्यांप्रमाणे रिचा आणि अली यांचाही लग्नसोहळा थाटात पार पडणार आहे.

त्याचे चित्रपट म्हणजे म्हणजे प्रेक्षकांसाठी ट्रीटच असते.

कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग आणि ‘अगं अगं आई, बाबा ओरडू ओरडू, मला घाबरू घाबरू…’ या ओंकारच्या संवादाने तर समस्त प्रेक्षकांना वेड…

या चित्रपटामुळे त्या एका रात्रीत स्टार बनल्या होत्या.

अभिनेता आयुष्मान खुरानाच्या प्रवासाविषयी जाणून घ्या.

स्नेहलताने नुकतंच रॉयल फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

या मालिकेतील जयदीप – गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.

“कित्येकदा आमचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जायचा.”

या चित्रपटात त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांनी दिलेल्या बोल्ड सीन्सचीच चर्चा अधिक रंगली होती.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या मंगळसुत्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.

विक्रमचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.