scorecardresearch

काँक्रिटच्या विळख्यामुळे शेकडो झाडे वठत चाललीत!

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात झाडांना पडलेला काँक्रिट, डांबर व पेव्हर ब्लॉक्सचा विळखा घातक ठरत असून, काही भागातील झाडे वाळून चालल्याचे…

लढा, चळवळी आणि आंदोलनं

रायगड जिल्ह्य़ात पहिली घरठाणाची चळवळ उभारून पेण तालुक्यातील दर्गावाडी येथील महिलांच्या नावाने सात-बाराचे उतारे करणाऱ्या, ज्यांचा नंतर महाराष्ट्रातल्या ७६ लाख…

ना निसर्ग संरक्षण, ना लोकसहभाग!

‘कस्तुरीरंगन समितीचा ६०० पानांचा अहवाल आपण चाळला असून, त्यात निसर्गाच्या संरक्षणासाठी भरीव असे काहीही असल्याचे वाटत नाही. त्याचबरोबर त्यांनी या…

पर्यावरणस्नेही रंगांचा वापर

पर्यावरणस्नेही रंगांमुळे डोके दुखणे, मळमळणे, श्वसनविषयक आजार, चक्कर येणे, छातीत दुखणे, फुप्फुसांत जळजळ होणे, डोळे, नाक आणि घसा जळजळणे अशा…

यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न : पर्यावरणविषयक प्रश्न

प्र. 10. भारतातील एक वालुकामय आणि खारपड क्षेत्र एका वन्य प्राणीप्रजातीला अधिवास पुरवते. या प्राण्यास त्या क्षेत्रात कुठलाही नैसर्गिक भक्षक…

यूपीएससी : पूर्वपरीक्षा सरावासाठी प्रश्न : पर्यावरणविषयक प्रश्न

प्र. 1. चित्ता या प्राण्याबद्दल कोणते विधान बरोबर आहे? अ) 1952 मध्ये भारतात चित्ता हा प्राणी नामशेष म्हणून घोषित करण्यात…

पिंपरीत पर्यावरण विभागाचा भोंगळ कारभार

पर्यावरण विकासाचा चांगला हेतू ठेवून िपपरी पालिकेने सुरू केलेल्या स्वतंत्र पर्यावरण विभागाचा मनमानी व भोंगळ कारभार अनेक प्रकरणांच्या माध्यमातून चव्हाटय़ावर…

गांधीसागर तलाव सुशोभीकरणात पर्यावरण विभागाचा अडथळा

सर्वच स्तरावरून ‘गांधीसागर’ तलावाच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न होत असताना पर्यावरण विभागाकडून अडथळा निर्माण होत आहे. गांधीसागर तलावाची स्थायी समितीचे सभापती अविनाश…

औद्योगिक क्षेत्रात आरोग्य व पर्यावरण महत्त्वाचे

सुरक्षिततेबरोबरच सध्याच्या काळात औद्योगिक क्षेत्रासाठी आरोग्य व पर्यावरण हेही विषय महत्वाचे आहेत, त्याकडेही बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे असे प्रतिपादन…

काव्यमैफल : पर्यावरण प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे. ही भारतभूमी वैविध्यपूर्ण वनसंपदेने समृद्ध आहे. या भारतभूमीत वसलेले हिमालय, जंगले, पर्वत, नद्या, तळी, सरोवरे, धरणे…

चिऊचं घर : पर्यावरणपूरक पर्याय

‘‘ग्राहक राजा, जागा हो!’’ ही घोषणा पहिल्यांदा ऐकल्याला आता पुष्कळ र्वष झाली. आज ग्राहक राजाला आपण जागरूक असायला हवं याची…

पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न; अनमोल पृथ्वी अभियान

अक्कलकोट येथील शिवपुरीच्या विश्व फौंडेशन व सोलापूर आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनमोल पृथ्वी अभियान’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला…

संबंधित बातम्या