scorecardresearch

फेसबुक News

फेसबुक (Facebook) हे सध्याचे लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप (Social Media App)आहे. २००४ मध्ये मार्क झुकरबर्गने या कंपनीची सुरुवात केली. आधी फक्त स्टेटस ठेवणे, मेसेज करणे असे काही साधे फिचर्स फेसबुकच्या साईटवर उपलब्ध होते. हळूहळू लोकांचा कल पाहून त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. कालांतराने याचा वापर वाढत गेला.

फेसबुकचा वापर व्यावसायिकदृष्ट्या होऊ लागला. जगातील अब्जावधी लोक या साईटचा वापर करत असल्यामुळे कंपनीकडे त्यांच्यासंबंधित सर्व माहिती उपलब्ध होती. माहितीच्या खासगीकरणावरुन फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेमधील न्यायालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

हे प्रकरण काही महिन्यानंतर थांबले. या कंपनीने व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या कंपनींचे मालकी हक्क विकत घेत मेटा या कंपनीची स्थापना केली.
Read More
Fake Facebook account
सावधान! चंद्रपूर पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांचे बनावट फेसबुक खाते, हॅकरद्वारे फसवणुकीचा प्रयत्न

पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पोलीस दलात…

Anju-Pakistan-Marriage-Fatima-Rajasthan
पाकिस्तानात जाऊन फेसबुक मित्रासोबत लग्न करणारी ‘अंजू’ भारतात परतली; भारतीय सीमेत येताच…

अंजू राफेल हीने फेसबुक मित्र नसरुल्लाहशी लग्न करण्यासाठी राजस्थानमधून पाकिस्तान असा प्रवास केला होता. तिथे तिने इस्लाम धर्म स्वीकारून फातिमा…

facebook and meta
अमेरिकेतील ३३ राज्यांची इन्स्टाग्राम, फेसबूकच्या ‘मेटा’ कंपनीविरोधात तक्रार, नेमके प्रकरण काय?

दोन वर्षांपूर्वी मेटा कंपनीतील कर्मचारी फ्रान्सेस हौगेन यांनी गंभीर आरोप केले होते.

shinde and thackeray factions conflict over facebook post in dadar
दादरमध्ये ठाकरे- शिंदे गटात फेसबुक पोस्टवरून वाद; पोलिसांकडे तक्रार

छत्रपती शिवाजी महाराज पार्कात सभेवरून ठाकरे व शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच समाज माध्यमांवरही हा वाद रंगायला लागला आहे.

rape complaint
नागपूर : बलात्काराची तक्रार देण्याची धमकी; फेसबुकवर ‘लाईव्ह’ करून तरुणाची आत्महत्या

प्रेयसी आणि तिच्या आईवडिलांनी युवकाला बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. बदनामीच्या भीतीने युवकाने कन्हान नदीच्या…

cyber criminal cheated congress leader opening fake facebook account name police inspector
सायबर गुन्हेगाराकडून काँग्रेस नेत्याची फसवणूक; पोलिस निरीक्षकाच्या नावाने फेसबूकवर बनावट खाते

रिजवान खान रुमनवी (रा. आयबीएम रोड, गिट्टीखदान) असे फसवणूक झालेल्या काँग्रेस नेत्याचे नाव आहे.

facebook
‘फेसबुक’वर येणारी अनोळख्या मुलीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’, अश्लिल व्हिडीओ कॉलची मागणी करू शकते तुमचा घात; काय प्रकार आहे बघा

फेसबुकवर येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्टने अनेकांना लाखोंनी लूटले आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे?

facebook announced video tab feature
Facebook ने लॉन्च केले भन्नाट फिचर; व्हिडीओ अपलोड आणि एडिट करणे होणार सोपे

गेल्या वर्षी फेसबुकने शॉपिंग आणि गेम स्ट्रीमिंगसारखी लाईव्ह व्हिडीओ प्रॉडक्ट्स देखील बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

मराठी कथा ×