Page 48 of आग News

अंधेरी (पूर्व) येथील सिब्झमधील एमआयडीसीतील एका चार मजली इमारतीच्या तळघरातील गोदामाला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आग लागली होती.

अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ट्रॅक्टर असल्याने चालकाने प्रसंगावधानता दाखवित ट्रॅक्टर न थांबविता गावाबाहेर नेला.

कल्याणीनगरमधील मारीगोल्ड आयटी पार्क इमारतीत सोमवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी उंची शिडीचा वापर करुन अर्धा ते पाऊण तासात…

महामार्ग पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

मार्केटयार्ड, गोल मार्केट येथील एका गोडाउनमधे मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले…

पाहता पाहता आगीचा विळखा संपूर्ण मिलला पडला. आगीची घटना समजताच परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

अंबरनाथ नगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरलेल्या आणि न्यायालयाच्या दणक्यानंतर बंद पडलेल्या मोरिवली भागातील कचराभूमीला गुरूवारी सायंकाळी भीषण आग लागली.

कुरिअर ऑफिसमध्ये काम करणार्या संतोष रामचंद्र गायकवाड यांच घर आगीच्या घटनेत पूर्णपणे जळून खाक झाले असून त्यांच्या घराच्या केवळ भिंतीच…

पुणे शहरातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केट मधील लाकूड साहित्याच्या सात आठ गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

आज रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. या बाबत क्षेपन भूमीच्या सुरक्षारक्षकाने वाशी अग्निशमन केंद्राला ही माहिती देताच सदर…

जिल्हा परिषदेत शार्टसर्किटने आग लागल्याची घटना आज बुधवारला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. गोंदिया जिल्हा परिषदेत नेहमीच शार्ट सर्किटने आग…

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर ५ येथील प्रमिला पॅलेस इमारतील वाढदिवसाचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली होती.