आग News
मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर मावळ तालुक्यातील आढे गावाजवळ एक खासगी प्रवासी बस टायर फुटल्याने अचानक पेट घेऊन लागलेल्या आगीमध्ये जळाली.
वडाळा येथील ॲन्टॉप हिल नजीकच्या जय महाराष्ट्र नगरमधील एका किराणा दुकानाला बुधवारी रात्री १२ च्या सुमारास भीषण आग लागली.
रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरात रामसुख मार्केटमधील दुकानात सकाळी आग लागली.
मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात असलेल्या भाजपा प्रदेश कार्यालयाला आग लागली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यवळणाजवळ मध्यरात्री वऱ्हाडाच्या बसला आग लागली.
मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खाजगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
नगर रस्त्यावरील फिनिक्स मॉलमध्ये शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर फिनिक्स मॉल परिसरात घबराट उडाली.
रूग्णांची सतत वर्दळ असलेल्या यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री रोग विभागाच्या आज गुरूवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास…
शहरातील एमआयडीसी भागातील रसायन कंपनीत बुधवारी सकाळी स्फोट होऊन आग लागल्याची घटना समोर आल्यानंतर, दुपारी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव चौखंबे येथे…
शहरातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सेक्टर डीमधील मौर्या केमिकल कंपनीमध्ये बुधवारी सकाळी मोठा स्फोट झाला.
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात सोमवारी दुपारी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे चार चिमुकल्यांसह नऊ जण गंभीर जखमी झाले.
वांद्रे पूर्व येथील एका सरकारी कार्यालयाच्या इमारतीला शनिवारी दुपारी आग लागली. वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील बाळराम इमारतीच्या तिसऱ्या आणि…