Page 67 of आग News

मिरा रोड पूर्व येथील ‘वासुदेव हाइट्स ‘या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इलेक्ट्रिक शॉकसर्किट मुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

चीनच्या तिबेट एअरलाईन्सच्या एका विमानाला भीषण अपघात झालाय. १२२ प्रवासी घेऊन उड्डाण घेत असतानाच या विमानाला आग लागली.

विरार पूर्वेच्या महामार्गालगत असलेल्या शिरसाड परिसरात टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली.

मुंबईतील वांद्रे परिसरातील बँन्डस्टँडनजीक असणाऱ्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे.

या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.