scorecardresearch

फुटबॉल News

फुटबॉल (Football) हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलला काही देशांमध्ये सॉकर असेही म्हटले जाते. या खेळामध्ये ११ खेळाडूंचा समावेश असतो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ ठराविक वेळेमध्ये सर्वाधिक गोल करतो, तो संघ विजेता ठरतो.

भारतामध्ये १८ व्या शतकाच्या शेवटी हा खेळ पोहोचला. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये फुटबॉल मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो.

भारतामध्ये या खेळाचे महत्त्व वाढावे आणि चांगले फुटबॉलपटू आपल्या देशामधून यावेत यासाठी १९३७ साली ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. फिफा, कोपा अमेरिका या फुटबॉलच्या काही स्पर्धा जगभरामध्ये फार लोकप्रिय आहे. भारतामध्ये फुटबॉलची मोठी क्रेझ पाहायला मिळते.
Read More
Lionel Messi football India tour
भारतात परतण्यास उत्सुक!,नोव्हेंबरमधील दौऱ्याबाबत लिओनेल मेसीची भावना

‘गोट टूर ऑफ इंडिया २०२५’ अंतर्गत तो चार शहरांना भेट देणार आहे. ‘‘भारताचा दौरा करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

Saint Germain victory over Barcelona
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : सेंट-जर्मेनची बार्सिलोनावर सरशी, रामोसचा निर्णायक गोल, आर्सेनल, नापोलीचाही विजय

दुसरीकडे, गॅब्रिएल मार्टिनेली आणि बुकायो साका यांच्या गोलच्या जोरावर आर्सेनलने ऑलिम्पियाकोस संघाला २-० असे पराभूत केले.

Liverpool vs Galatasaray news in marathi
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : लिव्हरपूलला पुन्हा पराभवाचा धक्का; गॅलतासरायकडून पराभूत; रेयाल, बायर्नचा विजय

गॅलतासरायविरुद्ध लिव्हरपूलने चेंडूवर अधिक वेळ ताबा राखला. मात्र, त्यांना गोलच्या फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. त्यातच बचावात त्यांच्याकडून काही…

Ousmane Dembele news
बॅलन डी’ओर पुरस्कारावर ओस्मान डेम्बेलेची मोहोर

बार्सिलोनाचे लामिन यमाल व राफिन्हा, पॅरिस संघातील सहकारी व्हिटिन्हा आणि लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह यांसारख्या नामांकित खेळाडूंना मागे टाकत या पुरस्कारावर…

Supreme Court orders AIFF to adopt constitution with necessary changes sports news
All India Football Federation: आवश्यक बदलांसह घटना स्वीकारा; सर्वोच्च न्यायालयाचे फुटबॉल महासंघाला आदेश, कालावधी पूर्ण करण्यास मान्यता

 सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) आवश्यक बदलांसह घटना स्वीकारण्याचे आदेश दिले.

UEFA Champions League Liverpool defeats Atletico sports news
UEFA Champions League: व्हॅन डाईकचा निर्णायक गोल, लिव्हरपूलची अ‍ॅटलेटिकोवर मात; सेंटजर्मेनचीही यशस्वी सुरुवात

भरपाई वेळेत अखेरच्या क्षणी कर्णधार व्हर्जिल व्हॅन डाईकने हेडरच्या साहाय्याने साकारलेल्या निर्णायक गोलमुळे लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये विजयी सलामी देताना…

football fake team
पाकिस्तानची हद्दच झाली: संपूर्ण टीम निघाली नकली; मानवी तस्करीचा संशय

पाकिस्तान फुटबॉल संघ भलताच निघाल्याचं स्पष्ट झालं आहे. मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (छायाचित्र पीटीआय)
नरेंद्र विरुद्ध नरेंद्र, फुटबॉलच्या स्पर्धेवरून कसा रंगला राजकीय सामना?

Narendra vs Narendra Politics and Football : भाजपाने सुरू केलेल्या फुटबॉल स्पर्धेला प्रत्युत्तर म्हणून ममता बॅनर्जी सरकारने त्याहूनही मोठ्या ‘स्वामी…

UEFA champions league new season start Tuesday sports news
चॅम्पियन्स लीग आजपासून; आर्सेनल, रेयाल, डॉर्टमंड, युव्हेंटस मैदानात

क्लब फुटबॉलमध्ये सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स लीगच्या नव्या हंगामास आज, मंगळवारपासून सुरुवात होणार असून, पहिल्या दिवशी रेयाल माद्रिद, आर्सेनल,…