scorecardresearch

About News

फुटबॉल News

फुटबॉल (Football) हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलला काही देशांमध्ये सॉकर असेही म्हटले जाते. या खेळामध्ये ११ खेळाडूंचा समावेश असतो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ ठराविक वेळेमध्ये सर्वाधिक गोल करतो, तो संघ विजेता ठरतो.

भारतामध्ये १८ व्या शतकाच्या शेवटी हा खेळ पोहोचला. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये फुटबॉल मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो.

भारतामध्ये या खेळाचे महत्त्व वाढावे आणि चांगले फुटबॉलपटू आपल्या देशामधून यावेत यासाठी १९३७ साली ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. फिफा, कोपा अमेरिका या फुटबॉलच्या काही स्पर्धा जगभरामध्ये फार लोकप्रिय आहे. भारतामध्ये फुटबॉलची मोठी क्रेझ पाहायला मिळते.
Read More
India vs Qatar: Expecting a miracle in football today India will enter the FIFA World Cup qualifier against Qatar
India vs Qatar: फुटबॉलमध्ये टीम इंडिया करणार कतारशी दोन हात, फिफा विश्वचषक पात्रता फेरीत भारत प्रवेश करेल का?

India vs Qatar: भारतीय संघाने चार वर्षांपूर्वी आशियाई चॅम्पियन कतारला गोलशून्य बरोबरीत रोखले होते आणि ते या सामन्यात संघासाठी प्रेरणादायी…

Will David Behkam watch India vs New Zealand semi-final match Sachin Tendulkar will also participate
IND vs NZ, Semi-Final: डेव्हिड बेकहॅम भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमीफायनल पाहण्यसाठी सचिन तेंडुलकरबरोबर लावणार हजेरी? जाणून घ्या

IND vs NZ, ICC World Cup 2023: इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम क्रिकेटच्या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता…

Lionel Messi honoured with Ballon d'Or award for the eighth time becomes the first MLS player to win the trophy
Lionel Messi: लिओनेल मेस्सीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! आठव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्काराने सन्मानित

Lionel Messi on Ballon D’Or Award: दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे. मेस्सीला आठव्यांदा…

Bellingham shines in Real Madrid win sport news
रेयाल माद्रिदच्या विजयात बेलिंगहॅमची चमक

ज्युड बेलिंगहॅमने झळकावलेल्या निर्णायक दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने ला लीगा फुटबॉलच्या सामन्यात बार्सिलोनावर २-१ असा विजय मिळवला.माद्रिदची सामन्यामध्ये चांगली…

Bobby Charlton
माजी फुटबॉलपटू बॉबी चाल्र्टन यांचे निधन

इंग्लंड आणि मँचेस्टर युनायटेडचे माजी फुटबॉलपटू सर बॉबी चाल्र्टन यांचे शनिवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. चाल्र्टन यांची इंग्लंडच्या…

Asian Games 2023: India's Asian Games challenge continues Sunil Chhetri's goal leads to emphatic 1-0 win over Bangladesh
Asian Games 2023, IND vs BAN: भारताचे एशियन गेम्समधील आव्हान कायम, छेत्रीच्या एका गोलमुळे बांगलादेशवर १-०ने दमदार विजय

Asian Games 2023, IND vs BAN: भारतीय फुटबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला दुसरा सामना जिंकला आहे. भारताने बांगलादेशचा १-०…

Asian Games: Do or die match for the Indian men's team in football victory against Bangladesh is necessary at any cost
Asian Games 2023: फुटबॉलमध्ये भारतीय पुरुष संघासाठी आज ‘करो या मरो’चा सामना, बांगलादेशविरुद्ध विजय आवश्यक

Asian Games 2023: बांगलादेशाला हलक्यात घेता येणार नाही. या संघाने भारताला नेहमीच खडतर स्पर्धा दिली आहे. तसेच पहिल्या सामन्यात म्यानमारविरुद्ध…

india face bangladesh in asian games 2023
भारतीय फुटबॉल संघाला विजय आवश्यक; आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांचा आज बांगलादेशशी सामना; छेत्रीवर भिस्त

‘व्हिसा’ अडचण दूर झाल्यावर चिंग्लेनसना सिंह भारतीय संघात दाखल झाला आहे. त्यामुळे भारताच्या बचाव फळीची ताकद कागदावर तरी वाढलेली दिसेल.

football , India lost to China in the first football match
चीनकडून भारताचा पराभव ; आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलच्या पहिल्या सामन्यात १-५ अशा फरकाने हार

भारतीय फुटबॉल संघाला मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यात यजमान चीनकडून १-५ अशा निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला.

ताज्या बातम्या

मराठी कथा ×