Page 2 of फुटबॉल News

मोरोक्कोने ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याची योजना आखली आहे. या योजनेवर आता जगभरातील प्राणी प्रेमी संस्था टीका करत आहेत.

मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी महापालिकेतील नगर अभियंतांच्या दालना बाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदविला. तसेच हा फुटबॉलवर निषेधाचे तसेच अतिक्रमणाचे छायाचित्र लावून…

Cristiano Ronaldo Converted To Islam Fact Check : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्नीसह खरच इस्लाम धर्म स्वीकारला का याविषयीचे सत्य जाणून…

देशातील तरुण लोकसंख्येला शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यायामास प्रेरित करण्यासाठी सौदी अरेबियाने खेळाला महत्त्व देण्यास सुरुवात केली. क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून पर्यटनाला…

अमाद डिआलोने (९०व्या मिनिटाला) झळकावलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये मँचेस्टर सिटी संघावर २-१ असा विजय मिळवला.

या घटनेच्या ध्वनिचित्रफिती प्रसिद्ध झाल्या आहेत. स्टेडियमच्या एका भागात बसलेल्या चाहत्यांनी पेनल्टीच्या मुद्द्यावरून आरडाओरडा आणि निदर्शने केली.

Peruvian Footballer Killed By Lightning : पेरूच्या हुआनकायो शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान विजेच्या धक्क्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य…

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीने इंग्लंडवर बेछुट बॉम्बवर्षाव करून लंडनसारखी प्रमुख शहरे बेचिराख केली होती. तरीही इंग्लंड बधले नाही. पण त्या…

Neymar comeback : स्टार फुटबॉलपटू नेमारच्या डाव्या गुडघ्यात मेनिस्कस आणि अँटीरियर क्रूसिएट लिगामेंट फाटल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. आता त्यांनी तब्बल…

तारांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीने झळकावलेल्या हॅट्ट्रिक च्या जोरावर अर्जेंटिनाने दक्षिण अमेरिका विश्वचषक फुटबॉल पात्रता सामन्यात बोलिव्हियावर ६-० असा विजय मिळवला.

बार्सिलोना संघाने स्पॅनिश ला लिगा फुटबॉलमधील आपली विजयी मालिका सहाव्या सामन्यातही कायम राखली. बार्सिलोनाने यजमान व्हिलारेयालवर ५-१ अशी मात केली.

इटलीसारख्या फुटबॉलप्रेमी देशात एखाद्या माजी खेळाडूचे नुसते असणेही किती भावनिक असते, त्याचे हे दर्शन!