Page 3 of फुटबॉल News
खेळाडूंच्या स्वास्थ्याविषयी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) निष्काळजी असून, त्यांना खेळाडूंची चिंता नसल्याची टीकाही मोहन बागान क्लबच्या व्यवस्थापनाने केली आहे.
सुरुवातीपासूनच बार्सिलोना संघाने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला लामिने यमालच्या क्रॉसवर राफिन्हाने गोल करीत संघाला आघाडीवर नेले.
केनचे हे कारकीर्दीतील दुसरे जेतेपद होते. मे महिन्यात बायर्नने ‘बुंडसलिगा’ जिंकली होती. त्या वेळी केनने पहिल्या जेतेपदाचा अनुभव घेतला होता.
३७ व्या मिनिटाला हुगो एकिटिकेने गोल करीत संघाला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर कोडी गाकपोने (४९व्या मि.) गोल झळकावत संघाची…
लिओनेल मेसीप्रमाणेच तारांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोही या वर्षी भारतात येण्याची शक्यता आहे. ‘एएफसी चॅम्पियन्स लीग-२’च्या आगामी हंगामासाठीची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी क्वालालम्पूर…
नियमित वेळ आणि ‘पेनल्टी शूटआउट’मध्ये दोन गोलच्या पिछाडीनंतरही दमदार पुनरागमन करताना पॅरिस सेंट-जर्मेन फुटबॉल संघाने टॉटनहॅमला पराभूत करत ‘युएफा सुपर चषका’चे…
भारतीय फुटबॉलमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण असून सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धा इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आयोजनावरील प्रश्नचिन्ह कायम आहे.
जळगाव येथील जैन इरिगेशनचा संघ मुंबई फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत अंतिम विजेता ठरला आहे. या विजयामुळे ‘एलिट…
बार्सिलोनाकडून ७०० हून अधिक सामने खेळलेल्या शावीची फुटबॉल इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट मध्यरक्षकांमध्ये गणना केली जाते.
भारतीय फुटबॉलमध्ये आधीच अनिश्चितता असताना देशातील अव्वल दर्जाची ‘आयएसएल’ स्पर्धा स्थगित केल्यामुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक झाल्याची टिप्पणी राष्ट्रीय संघाचा माजी…
महिन्याच्या सुरुवातीला चॅम्पियन्स लीग जिंकून युरोपातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब म्हणून लौकिक मिळवलेल्या पॅरिस सेंट-जर्मेन संघाला ‘क्लब विश्वचषक’ स्पर्धेतील लढतीत ब्राझिलियन संघ…
पेड्रो नेटो व एंझो फर्नांडेझ यांनी झळकावलेल्या गोलच्या जोरावर चेल्सीने ‘फिफा’ क्लब फुटबॉल विश्वचषकाच्या ‘ड’ गटाच्या सामन्यात लॉस एंजिलिस एफसीवर २-०…