scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 47 of फुटबॉल News

Fifa world cup 2018 Prediction : अचूक अंदाज वर्तवणाऱ्या डुकराने उपांत्य फेरीसाठी निवडले ‘हे’ ४ संघ

Fifa world cup 2018 Prediction : २०१४च्या वर्ल्डकपमध्ये जर्मनी विजेता होणार या अंदाजासह मार्कसचे सर्व अंदाज तंतोतंत खरे ठरले आहेत.

Fifa World Cup 2018 : रशियाच्या पहिल्या गोलनंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची ‘ही’ रिअॅक्शन पाहिली का?

पहिला गोल केल्यावर रशियाच्या खेळाडूंनी मैदानावर आपला आनंद व्यक्त केला. पण सर्वात लक्षवेधी ठरली ती पुतीन यांची प्रतिक्रिया.

FIFA World Cup 2018 : स्पर्धेच्या तोंडावर स्पेनच्या फुटबॉल प्रशिक्षकाची हकालपट्टी

विश्वचषक स्पर्धा केवळ एका दिवसावर आली असताना आज स्पेनच्या फुटबॉल संघटनेने संघाचे मुख्य प्रशिक्षक यांची हकालपट्टी केली आहे.