scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 50 of फुटबॉल News

छांगटेचा दुहेरी धमाका

दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत भारताने नेपाळचा ४-१ असा सहज पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली आहे.

जोना लोम्यू

ऑल ब्लॅक लीगकडून तो खेळायचा. गेल्याच महिन्यात त्याने ‘ऑल ब्लॅक’ला जागतिक करंडक जिंकून दिला होता.