Page 65 of फुटबॉल News

* एएफसी सोळा वर्षांखालील फूटबॉल चॅम्पियन्स् स्पर्धा भारताच्या सोळा वर्षाखालील फूटबॉल संघाला एएफसी चॅम्पियन्स स्पर्धेच्या पात्रता

ला लिगा स्पर्धेत गतविजेत्या बार्सिलोना संघाने झंझावाती फॉर्म कायम राखला. नवख्या अल्मेरियावर २-० अशी मात करत

अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या तुफान फॉर्मात आहेत. फिफा विश्वचषक स्पर्धेला आता एक वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे.

मैदानावर गैरवर्तन करणारा एसी मिलानचा आघाडीपटू मारिओ बालोटेलीवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या सामन्यात नेपोलीने एसी मिलानवर २-१…

ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दिमाखदार खेळाच्या जोरावर रिअल माद्रिदने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत गेटाफेवर ४-० अशी मात केली.
मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनला (एमडीएफए) नव्याने निवडणूका घेण्याचे आदेश सहाय्यक धर्मादाय आयोगाने दिले आहेत.

डय़ुरंड चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत ओएनजीसी आणि मोहम्मेडन स्पोर्टिग यांच्यात अंतिम मुकाबला रंगणार आहे. गुरुवारी कृत्रिम प्रकाशात ही लढत…

नेयमार आपल्या शानदार खेळाची चुणूक दाखवल्याने फुटबॉलरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्यामुळेच ब्राझीलने मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यात पोर्तुगालचा ३-१ अशा फरकाने पराभव…

अमेरिका, कोस्टा रिका, अर्जेटिना, इटली आणि नेदरलँण्ड्स या पाच संघांचे २०१४च्या विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे.

उत्कृष्ट सांघिक खेळ करीत अफगाणिस्तानने दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत (सॅफ) अजिंक्यपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी गतविजेत्या भारताला २-० असे हरविले.

मालदीवविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आत्मविश्वास उंचावणारा विजय मिळविणाऱ्या गतविजेत्या भारताला सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पध्रेवरील आपले वर्चस्व टिकवण्यासाठी बुधवारी बलाढय़ अफगाणिस्तानशी…
रंगतदार झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारताने नेपाळकडून १-२ असा पराभव पत्करला. मात्र गोलसंख्येच्या सरासरीत चांगली कामगिरी राखल्यामुळे भारताने सॅफ अजिंक्यपद…