scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 66 of फुटबॉल News

सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : भारताची आज गाठ नेपाळशी

सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पध्रेची उपांत्य फेरी गाठण्याच्या निर्धाराने गतविजेता भारतीय संघ गुरुवारी यजमान नेपाळशी साखळीमधील अखेरच्या सामन्यात भिडणार आहे.

कर्णधार सुनील छेत्रीच्या गोलमुळेच भारत-बांगलादेश लढत बरोबरीत

कर्णधार सुनील छेत्री याने इंज्युरी वेळेत केलेल्या अप्रतिम गोलमुळेच भारतास दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या साखळी सामन्यात १-१ अशी बरोबरी…

एसी मिलानकडे काका परतला

ब्राझीलचा मधल्या फळीतील फुटबॉलपटू काका रिअल माद्रिदकडून एसी मिलान संघात परतला आहे. रिअल माद्रिद आणि एसी मिलान यांच्यात करार झाला…

इंग्लिश प्रीमिअर लीग : रुनीचे प्रयत्न व्यर्थ!

गोल करण्याच्या अफलातून क्षमतेमुळे वेन रुनीला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी चेल्सीने जोरदार प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश मिळाले…

स्पॅनिश सुपर लीग ; नेयमारची बोहनी

नेयमारने बार्सिलोनातर्फे पहिला गोल करत संघाला स्पॅनिश सुपर लीगमधील पहिल्या टप्प्यातील सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदशी १-१ अशी बरोबरी साधून दिली.

इंग्लिश प्रीमिअर लीग : मँचेस्टर सिटीची शानदार सुरुवात

नवनियुक्त प्रशिक्षक मॅन्यूएल पॅलेग्रिनी यांच्या मँचेस्टर सिटी संघाने सलामीच्या सामन्यात न्यूकॅसलचा ४-० असा धुव्वा उडवत इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये शानदार सुरुवात…

कधी होणार खराखुरा ‘चक दे?’

‘भाग मिल्खा भाग’ सिनेमाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता लवकरच मेरी कोमच्या जीवनावर सिनेमा येतो आहे. क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तिरेखांवर सिनेमे…

स्पॅनिश चॅम्पियन्स लीग : मेस्सीचा दुहेरी धडाका!

ब्राझीलचा नवा तारा नेयमार आणि नवे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांचे बार्सिलोनाच्या दणदणीत विजयामुळे संघात धडाक्यात पदार्पण साजरे झाले.

मँचेस्टर युनायटेडला कम्युनिटी शिल्डचे विजेतेपद

रॉबिन वॅन पर्सीच्या दोन शानदार गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने विगान अ‍ॅथलेटिकवर २-० अशी मात केली आणि कम्युनिटी शिल्ड जिंकण्याची किमया…

आयपीएलच्या धर्तीवरील फुटबॉल स्पध्रेची सलामी डी. वाय. पाटील स्टेडियमवर?

आयपीएलच्या धर्तीवरील फुटबॉल स्पध्रेचा सलामीचा सामना पुढील वर्षी १८ जानेवारीला नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे.

सईद नाबीला वगळले ; ताजिकिस्तान विरुद्ध लढतीसाठी भारतीय संघ जाहीर

ताजिकिस्तानविरुद्ध १४ ऑगस्ला होणाऱ्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारताचा २० सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून,