अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी फेरी उद्यापासून, गुणवत्ता यादी १२ जुलैला अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले. By लोकसत्ता टीमJuly 5, 2023 21:57 IST
अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशांसाठी शेवटचा दिवस उद्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीच्या प्रवेशांसाठी उद्या (५ जुलै) शेवटचा दिवस आहे. By लोकसत्ता टीमJuly 4, 2023 22:29 IST
पुणे : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत पात्रता गुणांचा टक्का चढाच, दुसऱ्या फेरीत २० हजार ६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीतही प्रवेशासाठीच्या पात्रता गुणांचा (कटऑफ) टक्का चढाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 20:43 IST
नाशिक : दुसऱ्या यादीत गुणांच्या टक्केवारीत वाढ; अकरावी प्रवेश प्रक्रिया इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दुसरी यादी प्रसिद्ध झाली. पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीत काही महाविद्यालयांमध्ये टक्केवारी कमालीची वाढली. By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 20:21 IST
मुंबई: अकरावी प्रवेशाची दुसरी प्रवेश यादी जाहीर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची दुसरी प्रवेश यादी सोमवार, ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने… By लोकसत्ता टीमJuly 3, 2023 13:02 IST
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या (३ जुलै) सकाळी दहा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 2, 2023 20:19 IST
पुणे: अकरावीला आता हमीपत्रावरही प्रवेश राज्यात पुणे-पिंपरी चिंचवड, मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावतीमध्ये अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. By लोकसत्ता टीमJune 28, 2023 20:13 IST
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीच्या प्रवेशांसाठी मुदतवाढ अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीतील प्रवेशांसाठी सोमवारपर्यंत (२६ जून) मुदतवाढ देण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमJune 25, 2023 20:49 IST
नाशिक: अकरावी प्रवेशासाठी रांगा ; कागदपत्रे जमा करताना अडचणी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर होताच विविध शाखांसाठी उपयुक्त गुणांच्या टक्केवारीने पालकांसह विद्यार्थ्यांना अंचबित केले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 23, 2023 13:48 IST
पुणे: अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर, २३ हजार ३५१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 18:51 IST
अकरावीच्या पहिल्या फेरीचे प्रवेश पात्रता गुण नव्वदीपार गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश पात्रता गुणात फार फरक पडलेला नाही. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 16:25 IST
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; ५७ हजार ३२३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 15:47 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
शनीच्या साडेसातीचा ‘या’ ३ राशींवर होणार मोठा परिणाम! नोव्हेंबरनंतर पालटणार नशीब, आयुष्यात घडतील बरेच बदल…
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
एकनाथ शिंदे यांच्या घोषणेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रतिसाद मिळेल ? शुक्रवारी भाजप उत्तर महाराष्ट्रची बैठक
‘सरन्यायाधीश भूषण गवईंच्या टिप्पणीचा विरोध, पण त्यांच्यावरील हल्ला भाजपाने पेरलेल्या विषामुळं’; हिंदू महासंघाच्या आनंद दवेंची प्रतिक्रिया