scorecardresearch

Page 9 of गडचिरोली News

Manisha Mhaiskar was on a visit to Gadchiroli
गडचिरोलीत जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर वडिलांचे नाव बघून मनीषा म्हैसकर भावुक, म्हणाल्या….

दिवंगत अरुण पाटणकर यांची प्रशासनात वेगळी ओळख होती. १९७३ च्या बॅचचे ‘आयएएस’ अधिकारी असलेले पाटणकर हे १९८७ साली गडचिरोलीचे जिल्हाधिकारी…

500 spine surgeries performed in Gadchiroli through 'Search'!
गडचिरोलीत ‘सर्च’च्या माध्यमातून मणक्याच्या ५०० शस्त्रक्रिया! गडचिरोलीतील रुग्णांना ‘पाठ’बळ…

गडचिरोलीत कार्यरत असलेल्या ‘सर्च’ संचलित माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलमध्ये अलीकडेच ६१ वर्षीय प्रभा भरतकुमार आचाटी यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

Bachchu Kadu has criticized the government regarding the Shaktipeeth highway
“उद्योगपतीसाठी ८० हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पैसे नाहीत?”, बच्चू कडू यांचा घणाघात, चक्काजाम सुरू

शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारले आहे. संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जात आहे.

nagpur bench rejects police officers plea
पोलिसांची मारहाण शासकीय कर्तव्य? उच्च न्यायालय काय म्हणाले….

गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांनी दाखल केलेली पुनरावलोकन याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे.

Chief Minister Devendra Fadnavis claims victory over urban Naxalites in Gadchiroli
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “गडचिरोलीच्या विकासात जंगलासह शहरी नक्षलवाद्यांकडून अडथळा”

शहरी नक्षलवाद्यांकडून विविध अफवा पसरवून येथील विकासात खोडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा दावा मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र…

Congress slams Fadnavis for ignoring Gadchiroli, Congress compares R R Patil's work in Gadchiroli with Fadnavis inaction
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘स्टील हब’मध्ये सामान्य जनता वाऱ्यावर – काँग्रेसकडून आर. आर. पाटलांचे उदाहरण देत टीका…

२२ जुलै रोजी काँग्रेस लॉलीपॉप आणि चॉकलेट वाटप करून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करणार…

The political philosophy of 'Manu', Bhishma and Brihaspati from Manusmriti in the university curriculum
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील ‘मनू’, भीष्म अन् बृहस्पतीचे राजकीय तत्त्वज्ञान; दिवसभराच्या विरोधानंतर…

गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात बी. ए. तृतीय सत्राच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात राजकीय विचारवंत म्हणून मनू, भीष्म आणि बृहस्पती यांच्यावरील प्रकरणांचा समावेश…

Naxal movement will not end claims central committee admits 357 Naxals killed in a year
“नक्षल चळवळ संपणार नाही,” केंद्रीय समितीचा दावा; वर्षभरात ३५७ नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याची कबुली

नक्षलवाद्यांनी २२ पानांचे एक पत्रक जारी केले असून मृत नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ सप्ताह घेण्याचे आवाहन केले

Gadchiroli police efforts bring first bus to Markanar since independence
स्वातंत्र्यानंतर मरकणार येथे पहिल्यांदाच पोहोचली बस, गडचिरोली पोलीस दलाचे प्रयत्न

गडचिरोली पोलीस दल व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या प्रयत्नांनी मरकणार ते अहेरी बस सेवेला प्रथमच सुरुवात

ताज्या बातम्या