Page 10 of गणेश चतुर्थी २०२५ News

गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि…

प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखले जाणारे दिघे यांनी मलंगगड आंदोलन, दुर्गाडी घंटानाद आंदोलन, तसेच टेंभी नाक्यावर नवरात्रोत्सव आणि दहीहंडी उत्सव…

ठाणे महापालिका क्षेत्रात कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी पेक्षा दीड पट जास्तीची विसर्जन व्यवस्था…

राजघराण्याच्या देवघरात पुरोहित शरद सोमण यांच्या मंत्रोच्चारात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी राजघराण्याचे सदस्य आणि अनेक गणेशभक्त उपस्थित होते.

Rishi Panchami Vrat Importance: पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी…

पुणे शहरातील मध्यवस्तीतील गणेश मंडळांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन, पुणे मेट्रोने गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी विशेष सूचना जाहीर…

गणरायाच्या आगमनाला बुधवारी सकाळीच हलक्या पावसाने हजेरी लावली असली तरी दिवसभर केवळ ढगाळ हवामान राहिल्याने गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आले…

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात आज, बुधवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी दोन्ही कुंभारवाडे आणि मोठ्या मूर्तीं बनवण्यासाठी देण्यात आलेले बालाजी मंदिरासमोरील मैदान गर्दीने फुलून…

सकाळपासून घरगुती गणपतीबरोबरच, सार्वजनिक मंडळांच्या श्रींचे पावसाच्या हलक्या सरी झेलतच उत्साहात स्वागत करण्यात येत होते.

सर्वांत मंगलमय आणि उत्साहवर्धक अशा गणेशोत्सवाला आज बुधवारी घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करून तर सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील प्रमुख चौकाचौकांत…

ज्या शहरात टाळ-मृदुंग आणि हरिनामाचा जयघोष होतो अशा पंढरपुरात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली.