Page 11 of गणेश चतुर्थी २०२५ News

मराठी माणसात गणेशोत्सवाचे आगळे महत्त्व आहे. या दरम्यान, गौरींचे सुद्धा आगमन होते. ग्रामीण महाराष्ट्रात महालक्ष्मीच्या सणाला प्रचंड महत्त्व असते.

मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आणि ढोलताशांच्या गजरात, जल्लोषपूर्ण वातावरणात पिंपरी-चिंचवडनगरीत बुधवारी गणरायाचे स्वागत करण्यात आले.

गणेश विसर्जनावेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आणि अग्निशमन दलाने विशेष खबरदारी घेतली आहे.

विदर्भाच्या देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान केंद्राद्वारे निर्मित गोमय गणेश मूर्तीची सात समुद्रापार देशांमध्ये स्थापना करण्यात येणार आहे.

कुठे ढोल पथकांचा दणदणाट, कुठे फक्त ताशा, लेझीम, बँड अशा थाटात शहरात सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी गणेशाची स्थापना करण्यात आली.

मनमाडहून गाडी सुटल्यानंतर आणि परतीच्या प्रवासात नाशिक येथून गाडी सुटल्यानंतर दररोज गाडीमध्ये श्रींची आरती होऊन सर्व प्रवाशांना प्रसाद वितरण केले…

शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले पुरातन मंदिरांचे देखावे तसेच मंदिरांचे भव्य प्रवेशद्वार लक्षवेधी ठरत आहे.

राज्य शासनाने टोलमाफीची घोषणा केली टोल माफीसाठी पासेसही वितरण केले मात्र ही टोलमाफी केवळ कागदावरच राहिल्याची घटना घडत असून याबद्दल…

Lucky Zodiac Signs Ganesh Chaturthi: भाग्याचे दरवाजे उघडणार! या राशींना गणपती बाप्पाचा थेट आशीर्वाद, आयुष्य उजळणार सोन्यासारखं?

अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्य भागात गुरुवारी (२८ ऑगस्ट) पहाटे वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

दरवर्षी भायखळ्यातील मकबा चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याला प्राधान्य देते. यंदा कागदी लगदा आणि बांबूपासून ७ फुटांची…

ढोल-ताशा पथकांचा निनाद, बँडपथकांनी आळवलेल्या मधूर सुरावटी आणि ‘मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने विधीवत पूजन करून गणरायाची…