scorecardresearch

Page 49 of गणेश चतुर्थी २०२५ News

lalbaugcha raja
LALBAUGCHA RAJA LIVE STREAMING DARSHAN 2022: घरबसल्या लालबागच्या राजाचे दर्शन घ्या, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग

Ganesh Chaturthi 2022: लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, पाहण्यासाठी लालबागमध्ये लाखो भाविकांची गर्दी होते.

Ganpati at CM Eknath Shinde home
Ganeshotsav 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘वर्षा’वर गणरायाची प्रतिष्ठापना, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत म्हणाले…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे.

Sand art Ganpati Bappa
Ganesh Chaturthi 2022: पद्मश्री सुदर्शन पटनायक यांनी ३,४२५ वाळूच्या लाडूतून साकारले गणरायाचे मोहक रूप, पाहा फोटो

Sand Art Ganpati Bappa: या अनोख्या गणेश मूर्तीचे फोट शेअर करून पटनायक देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वसई, विरारमध्ये बाजारपेठांत खरेदीचा उत्साह ; कापडाच्या आणि कागदाच्या सजावट साहित्यांना अधिक मागणी

नागरिकांचा उत्साह पाहता व्यापाऱ्यांनीसुद्धा बाजारात विविध नवनवीन वस्तू आणल्या आहेत.

ganpati idol
बाजारात वैविध्यपूर्ण गणेशमूर्ती दाखल ; सजावटीच्या साहित्यांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ

यंदा करोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने विघ्नहत्र्या श्रीगणेशाच्या स्वागतासाठी भक्तांसह विक्रेत्यांनीही जय्यत तयारी केली आहे.

Eknath-Shinde
विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प करू या!; मुख्यमंत्र्यांच्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षांतले करोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत.