Page 3 of गणेश चतुर्थी २०२५ Photos

साक्षीने ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

प्रतिक्षाने ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’साठी सुंदर लूक केला होता.

मोदकाचे सारण करण्यासाठी नारळ ताजा व पांढराशुभ्र असेल तर सारण उत्तम बनते.

स्टार प्रवाह परिवाराच्या दिमाखदार सादरीकरणाबरोबरच आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे यांच्या सदाबहार गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना लुटता येईल.

रेश्माने खणाच्या साडीतील लूकवर सुंदर दागिन्यांचा साज केला होता.

साक्षीच्या पिवळ्या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘परम सुंदरी’ अशी कमेंट केली आहे.

योगिताबरोबर या गाण्यात अभिनेता अभिजीत केळकर आणि आरव अहीरने काम केले आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.

मुंबईत प्रामुख्याने लालबाग व परळ भागात मोठ्या गणेशमूर्तींचे कारखाने आहेत.

Ganeshotsav 2025: चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचं यंदाचे हे १०६ वे वर्ष आहे.

आज लालबाग-परळ भागात अभूतपूर्व गर्दी आणि वाहतूक कोंडी अनुभवावी लागली.

गेल्या काही वर्षांपासून विसर्जनाप्रमाणे मूर्ती मंडपात नेतानाही मिरवणुका काढण्याची प्रथा रूढ झाली आहे.