scorecardresearch

गणेश चतुर्थी २०२५ Videos

लहान मोठ्यांसह सगळेच बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झालेले असतात. दरवर्षी गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2025) देशात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. याला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपतीचा जन्मोत्सव (Ganesh Utsav) म्हणून साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची ख्याती संपूर्ण भारतभर पाहायला मिळते. दरम्यान २०२५ ला गणपत्ती बाप्पा कधी आपल्या घरी विराजमान होणार आहेत हे तुम्हाला माहितीये का ?

हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२४ मध्ये बाप्पा सप्टेंबरच्या सुरुवातीला आपल्या घरी येतील.२७ ऑगस्टला बाप्पाचे आगामन होईल तर ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) असेल.


Read More
Gold and silver ornaments and dollar necklaces Donations gave for Lalbaug cha raja
Lalbaugcha Raja: सोन्या-चांदीचे दागिने अन् डॉलर्सचा हार; लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान

Lalbaugcha Raja: गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान केलं आहे. त्याचीच आता मोजदाद सुरू झाली आहे. यामध्ये…

Dagdusheth Halwai ganpati pune Atharvashirsha in front of Ganpati Bappa presented by 35000 women
Pune: “ॐ नमस्ते गणपतये…”; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पासमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

Pune: मोरया, मोरयाच्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त…

Myra Vaikul Home Tour and School Routine
मायरा वायकुळने मोदकासाठी केला हा जुगाड; बाप्पासमोर व्योमच्या धम्माल करामती

Myra Vaikul Home Tour and School Routine: लोकसत्ताच्या गणपती विशेष सीरीजच्या पहिल्या भागात मायरा वायकुळ आणि कुटुंबासह गप्पा. मायराने सांगितल्या…

Uddhav Thackeray visits Shivatiirth residence for the first time
Uddhav Thackeray – Raj Thackeray उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी,गणरायाचं घेतलं दर्शन

Uddhav Thackeray and Raj Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील…

Pune Degdusthet Ganpati: पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात
Pune Degdusthet Ganpati: पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. त्या मिरवणुकीमध्ये गंधाक्ष ढोल पथकांने सुरेख असे वादन करून पुणेकर…

Ganeshotsav Special Benefits Of Modak jar tar chi gost
बाप्पाच्या आवडीचे जास्वंद, दुर्वा तुमच्यासाठीही फायद्याचे; मोदक खाल्ल्याने तुम्हाला कसा होईल लाभ?

Jar Tar Chya Goshti, Ganeshotsav Special Benefits Of Modak: लोकसत्ता विशेष सीरीज जर तरच्या गोष्टीमध्ये आपलं स्वागत; गणपती बाप्पा विशेष…

#आपला बाप्पा! २७ ऑगस्टपासून लोकसत्ता जाणार तुमच्या आवडत्या इन्फ्लुएन्सर्सकडे। Influencers Ganesha
#आपला बाप्पा! २७ ऑगस्टपासून लोकसत्ता जाणार तुमच्या आवडत्या इन्फ्लुएन्सर्सकडे। Influencers Ganesha

यंदा लोकसत्ता जाणार मराठी युट्युबर्सच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनाला, आणि करणार काही खास गप्पा. गणेशोत्सवाच्या आठवणी, काही हसवणारे किस्से व काही…

Gosht Mumbai chi Ep 153 Udyan ganesh mandir shivaji park ganpati Sachin Tendulkar devotee story of Mumbai ganesh utsav
इन्फोसिसच्या नावाची चर्चाही झाली याच गणपतीच्या साक्षीनं! | गोष्ट मुंबईची: भाग १५३

दादरच्या शिवाजी पार्कवरील उद्यान गणेश मंदिर हे गणरायाचं असं एक अनोखं मंदिर आहे ज्याच्या बांधकामामध्ये एकही वीट, लोखंड किंवा स्टीलचा…

Gosht Mumbai Chi Ep 152 Vazira ganpati borivali stone quarry connection with Kanheri volcano koli agri pachkalshi
लाखो वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीचं बोरिवलीतील ‘स्वयंभू गणपती’शी नातं | गोष्ट मुंबईची: भाग १५२

बोरिवली पश्चिमेस वजिरा गावठाणामध्ये मुंबईतील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे गणपती मंदिर वसलेले आहे. खरे तर येथील स्वयंभू गणपती हा एका…

goshta mumbaichi know the history of mumbais famous siddhivinayak temple
कोळी बांधवांशी नातं,मध्य युगातील पुरावे; सिद्धीविनायक मंदिराचा इतिहास | गोष्ट मुंबईची भाग १५१

भारतातील सर्वाधिक श्रीमंत आणि लोकप्रिय देवस्थानांच्या यादीत मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराचा तिसरा क्रमांक लागतो. ८० च्या दशकात या मंदिराच्या लोकप्रियतेमध्ये मोठी…

Ganesh Ustav 2025 POP Ganesh Idol New Decisions By High Court
पीओपी मूर्तींबाबत निर्णयामुळे नवा पेच; उंच मूर्तींचे विसर्जन कसे करणार?| POP Ganesh Idol

POP Ganesh Idol New Decisions By High Court: पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने स्वागत केले…

ताज्या बातम्या