scorecardresearch

Page 12 of गुंड News

arrest-1-55
याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण! विरोधी गँगला डिवचायला गेले आणि आख्खी रावण गँग…!

विरोधी टोळीला डिवचण्यासाठी आपल्याच टोळीच्या मयत म्होरक्याचा वाढदिवस साजरा करण्याच्या नादात रावण टोळीचे गुंड पोलिसांच्या हाती लागले आहेत.

फरारी गुंड काळसेकरला पकडले

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला कुख्यात गुंड साहील काळसेकर याला पुन्हा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबईतील एक हजार गुंड तडीपार

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्याची मोहीम मुंबई पोलिसांनी तीव्र केली आहे