Page 5 of बागा News
मुंबईत एका बाजूला संकल्पना उद्यानाचे स्वप्न फुलविले जात आहे, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या नगरसेवकांनी आपापल्या मतदारसंघातील उद्याने विकसित…

वनविभागाच्या वतीने तालुक्यातील सुगाव आणि पांगरी येथील रोपवाटिकांमध्ये वन उद्याने विकसित करण्यात येणार आहेत.
महापालिकेने आखलेल्या योजना कंत्राटदारांअभावी ‘कोमेजल्या’ आहेत. या कामांसाठी अर्थसंकल्पात केलेली ४३ कोटी रुपयांची तरतूद वाया जाण्याची चिन्हे आहेत. परिणामी ‘हरित…
महापालिकेच्या सर्व उद्यानांमध्ये स्वच्छतागृहासह अन्य आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसा आदेश मुख्य सभेने प्रशासनाला दिला…
शहरातील सात मोठय़ा उद्यानांमध्ये शुल्क लागू केल्यानंतर िपपरी पालिकेने नव्याने आणखी काही उद्यानांमध्ये प्रवेश फी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.…