Page 34 of गौतम गंभीर News

भारताला खणखणीत सलामी करून देणारे हे दोघे आता मैदानाबाहेर आपले कौशल्य दाखवणार आहेत.

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत गंभीरने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर त्यानंतर दिल्लीच्या संघाकडून एकही सामना त्याने खेळला नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कसोटी क्रिकेटकडे दुलर्क्ष करत असल्याची टीका भारताचा सलामीवीर गौतम गंभीर याने केली आहे.

विराट कोहलीच्या ४८ धावांच्या खेळीमुळे विराटने कर्णधार म्हणून दिल्लीचा माजी कर्णधार गौतम गंभीर याचा एक विक्रम मोडीत काढला.

‘द क्विंट’ या वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या स्तंभामध्ये पाटील यांनी आपले विचार मांडले आहेत.

दिल्ली डेअरडेव्हिल्सने शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर शानदार विजय मिळवला. पण या संघामध्ये गौतम गंभीर नव्हता. त्यामुळे उलट-सुलट चर्चा…

एखाद्या कर्णधाराने खराब कामगिरी केल्यामुळे पगार न घेण्याचा निर्णय घेण्याची आयपीएलमधील पहिलीच घटना

खराब कामगिरीची जबाबदारी स्विकारत दिला राजीनामा

अजिंक्यची विश्रांतीची मागणी निवड समितीकडून मान्य


विदर्भाच्या विजयात वासिम जाफरचा मोलाचा हातभार

‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत संकेत