scorecardresearch

गौतम गंभीर Videos

gautam gambhir
गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारताचा माजी डावखुरा सलामीवीर फलंदाज ज्याने भारताला २००७ आणि २०११ च्या विश्वचषक विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने २००७ साली ७५ धावा तर २०११ साली ९७ धावांचे योगदान दिले होते. सध्या तो स्टार स्पोर्ट्सवर समालोचक म्हणून तर आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाचा मेंटॅार म्हणून काम बघतो. भारतीय जनता पक्षाकडून तो लोकसभेत खासदार म्हणून आहे.