scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात

घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

घुमान साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी डॉ. अशोक कामत, भारत सासणे रिंगणात

महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे तीन नावे सुचविण्यात आली आहेत. अध्यक्षपदासाठी नावे सुचविण्याची २३ सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे.

घुमान संमेलन अध्यक्षपदासाठी डॉ. सदानंद मोरे यांचा अर्ज

डॉ. सदानंद मोरे यांचे नाव सुचविणारा अर्ज सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे दाखल झाला. संत नामदेवांच्या कर्मभूमीत एप्रिलमध्ये हे संमेलन होणार…

साहित्यसंमेलनातील कार्यक्रम ठरणार अमृतसरला

अमृतसर येथे १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीमध्ये घुमान येथील साहित्यसंमेलनामध्ये होणारा कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.

मराठी भाषक अधिक असलेल्या भागातच साहित्य संमेलन घेण्यात यावे

घुमान येथे घेण्यास हरकत नसल्याचे मराठी प्रकाशक परिषदेने गुरुवारी स्पष्ट केले. मात्र, मराठी भाषकांची संख्या अधिक असलेल्या भागातच मुख्य संमेलन…

संस्कृती जोडण्यासाठीच संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात- डॉ. सबनीस

साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत संस्कृतीची वजाबाकी करणारे अनेकजण आहेत. आपण मात्र संस्कृतीची जोडणी करण्यासाठी संमेलनाध्यक्ष निवडणुकीच्या िरगणात उभे असल्याचे प्रतिपादन डॉ.…

साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीची गणेशोत्सवानंतर घोषणा

हे संमेलन फेब्रुवारी किंवा तेथील हवामानाचा अंदाज ध्यानात घेऊन मार्चमध्ये देखील होऊ शकते. संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाली असली, तरी संमेलनाच्या…

‘ घुमान संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये सहभाग म्हणजे ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’’

… मात्र, तरीही मराठीच्या प्रेमापोटी व्यवसायाची गणिते बाजूला ठेवत प्रसंगी पदरमोड करून घुमानला जाण्याची तयारी काही प्रकाशकांकडून केली जात आहे.

घुमानच्या निर्णयावर ‘मसाप’ची मोहोर

आगामी ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन पंजाबमधील घुमान येथे घेण्याची धूर्त खेळी करीत या निर्णयावर महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपली मोहोर…

संत नामदेवांच्या कर्मभूमीत भरणार सारस्वतांचा दरबार

‘सरहद’ संस्थेने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून आगामी ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे घेण्याचा निर्णय मंगळवारी झाला.

संबंधित बातम्या