scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सोन्याच्या किमती News

भारतामध्ये फार पूर्वीपासून दागिन्याचा वापर केला जात आहे. त्यातही सोन्याचे दागिने (Gold Jewellery) आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित असल्याचेही सर्वांनी अनुभवले आहे. २४ कॅरेट सोनं शुद्ध आहे असे समजले जाते. परंतु त्याची घनता कमी असल्याने ते तुलनेने कमकुवत असते.

२२ ते १८ कॅरेट प्रमाण असलेल्या सोन्यापासूनस दागिन्यांची निर्मिती केली जाते. देशातील दैनंदिन सोन्याचे दर इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन किंवा IBJA या संस्थेद्वारे ठरवण्यात येतात.

शेअर मार्केटमध्ये दररोज किंमत (Gold Price) वर-खाली होत असते. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपच्या मदतीने यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो.
Read More
Gold-Silver Price
Gold-Silver Price: सोन्याने पुन्हा बदलली चाल, अचानक सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ; आजचा १० ग्रॅमचा दर ऐकून थक्क व्हाल

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold Silver Price Today
Gold-Silver Price: ग्राहकांच्या कपाळावर आठ्या! सणासुदीच्या दिवसांत दागिने प्रचंड महाग, १० ग्रॅम सोन्याची किंमत पाहून बसेल धक्का

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold Silver Price Today
Gold-Silver Price: सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ, सराफा बाजारात नवा दर जाहीर, १० ग्रॅमची किंमत पाहून थक्क व्हाल

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold silver price
Gold-Silver Price: घसरणीनंतर सोन्याच्या दरात मोठा उलटफेर, जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold Silver Price Today
Gold-Silver Price: घसरण थांबताच सोन्याच्या भावात प्रचंड वाढ, आजची १० ग्रॅमची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold prices hit record high in Jalgaon as 24 carat rate crosses 1.05 lakh per 10 grams
Today Gold Rate : सोने दराचा नवा उच्चांक, अमेरिकी आयात शुल्कामुळे दरवाढ

अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वधारल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना धक्का बसला आहे.

Gold-Silver Price
Gold-Silver Price: सराफा बाजारातून मोठी बातमी! सोन्याच्या किमतीत कमालीची उलथापालथ, १० ग्रॅमची नवी किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold-Silver Price Today
Gold-Silver Price: एका दिवसात सोन्याच्या भावात जबरदस्त उलटफेर; दर अचानक बदलला, मुंबई- पुण्यात १० ग्रॅमची किंमत किती?

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold Silver Price
Gold-Silver Price: हरतालिकेच्या दिवशी सराफा बाजारात खळबळ! सोन्याने दिला शॉक; अचानक दर बदलले, पाहा १० ग्रॅम सोन्याची किंमत

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold silver price
Gold-Silver Price: घसरण थांबली! सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रचंड उलटफेर; मुंबई-पुण्यात १० ग्रॅम सोन्याची किंमत किती?

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले, १० ग्रॅमची किंमत पाहून आताच सराफा बाजार गाठाल!

Gold Silver Rate Today: तुम्ही सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या.

ताज्या बातम्या